पुणे लोकसभा मतदार संघात भाजपच्या मुरलीधर मोहोळांची जादु चालली आहे.पुणे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का बसला आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला...
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे हे राजकीय प्रभावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिणारे खेडचे प्रांताधिकारी...
पुणे - प्रीमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशनने(पेरा) पेरा सीईटीच्या (PERA CET 2024) पहिल्या फेरी चा निकाल नुकताच जाहीर केला. १५००० हून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा...
मृणाल वानखेडे, श्रद्धा झिंजुरके यांना 'बंधुताभूषण पुरस्कार' प्रदानपुणे : "प्रशासकीय सेवा, चित्रपटांच्या माध्यमातून समाज परिवर्तन करता येते. आमिष दाखवणारी ही दोन्ही क्षेत्रे आहेत. मात्र, आपल्यातील...