Local Pune

‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाची १३ ते १५ ऑगस्टदरम्यान अंमलबजावणीसर्व इमारती व घरांवर तिरंगा लावण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन

पुणे: देशभरात १३ ते १५ ऑगस्टया कालावधीत दरवर्षीप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) उपक्रम राबविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले असून त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय...

सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये भरतीसाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे: पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहाकरिता सहायक वसतिगृह अधीक्षकाची पुरुषांसाठीची दोन पदे अशासकीय कर्मचारी म्हणून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार असून त्यासाठी २० ऑगस्टपर्यंत...

समाज कल्याण विभागामार्फत ‘नशामुक्त भारत अभियाना’चे आयोजन

पुणे,: मादक पदार्थाच्या गैरवापरास प्रतिबंध करण्याकरीता व भारताला अंमली पदार्थमुक्त बनविण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त भारत...

संत निरंकारी मिशनद्वारा इंदिरानगर येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे-            सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच इंदिरानगर, येथे संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा,...

भविष्यवेध घेऊन वीजपुरवठ्याच्या यंत्रणेचे नियोजन, योजनांची अंमलबजावणी करा-महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र

पुणे, दि. १२ ऑगस्ट २०२४:नवीन वीजजोडण्यांसह विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्यामुळे भविष्यवेध घेऊन विजेची वाढती मागणी पूर्ण करणाऱ्या वितरण यंत्रणेचे जागेच्या उपलब्धतेसह...

Popular