प्रत्येकाने आंतरिक मनापासून ध्यान करायला शिकले पाहिजे - सरश्री
ध्यानाच्या अंतरंगात डुबकी मारून आनंद घेता येतो - सरश्री
पुणे-सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण तांत्रिक साधनात स्वतःचा शोध...
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवपुणे : माता माता की जय... श्री महालक्ष्मी माता की जय... च्या नामघोषात सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात...
पुणे-श्री देवी चतुःशृंगी मंदिरात घटस्थापना आज सकाळी 9.00 वाजता घटस्थापना करण्यात आली.मंदिर व्यवस्थापक देवेंद्र देवदत्त अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. श्रीराम नारायण कानडे...
मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारीपुणे : मराठवाडा सेवक प्रतिष्ठानतर्फे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि....