Local Pune

‘सीएसआर’ कक्ष अधिक सक्षम करून ,अ‍ॅमेनिटी स्पेसेस भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्न वाढविणार

महसूल व्यवस्थापनावर भरस्वतंत्र महसूल समिती, विशेष कक्ष आणि करसंकलन वाढीसाठी प्रयत्नपुणे : महानगरपालिकेची आर्थिक क्षमता मजबूत करण्यासाठी महसूलवाढीवर लक्ष केंद्रित करत महापालिकेच्या २०२६-२७ च्या...

चांदणी चौक परिसरात ५० एकर जागेवर ‘शिवसृष्टी,लोहगावला भारत मंडपम, रोप-वे, ऑर्बी हवाई अनुभव:

सांस्कृतिक वारसा जतनासह पर्यटनाला चालना पुणे : शहराच्या सांस्कृतिक वारशाचे जतन-संवर्धन करत पर्यटन आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात विविध महत्त्वाकांक्षी...

मेट्रो विस्तारासह एकात्मिक वाहतूक आराखडा;६० वर्षांवरील नागरिकांना पीएमपीच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत

पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक गतिमान, सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात मेट्रो विस्तार, पीएमपी सक्षमीकरण आणि एकात्मिक वाहतूक आराखड्याची घोषणा...

महिलांच्या नावावरील ५०० फुटाच्या घराला ५० टक्के मिळकत करात सवलत , वाहतूक-आरोग्यासाठी मोठ्या योजना

पुणे-पुणे महानगरपालिकेचा 15 हजार 669 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केला. शहराचा सर्वांगीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांना...

अल्पसंख्यांक पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि. २४ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत २७ मार्च २०२६ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,...

Popular