Local Pune

महापालिका आयुक्तांचा तडाखा: कामचुकार अधिकाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई, कुणी झाले निलंबित तर कोणाची झाली बदली

मलनिःसारण विभागाचे शाखा अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक तसेच मुकादम या तिघांवर निलंबनाची कारवाई पुणे —पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज...

“बियॉन्ड व्हिजन” एम. ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर, पुणे यांनी रचला इतिहास

भारतातील अंडरग्रॅज्युएट डेंटल स्टुडंट्ससाठी आयोजित सर्वात मोठा मॅग्निफिकेशन मास्टरक्लासथीमः 200 स्माईल्स_एक दृष्टी"जेव्हा प्रशिक्षण सुरुवातीपासून दिले जाते, तेव्हा उत्कृष्टता ही सवय बनते."पुणे-"200 स्माईल्स… एक...

आपुलकीच्या दिवाळीने भारावले श्रीवत्समधील चिमुकले 

पुण्यातील विविध सामाजिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळांचा पुढाकार ; तब्बल २ लाख ५० हजार रुपयांची वस्तुरुपी व आर्थिक मदतपुणे : अनाथ मुलांना आर्थिक गरज...

मानवी जीवनात आयुर्वेदाचे महत्व खूप आहे -वैद्य शशिकांत क्षीरसागर

सेवा आरोग्य फाऊंडेशन तर्फेवैद्य आशुतोष जातेगावकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन पुणेसेवा आरोग्य फाऊंडेशन ही संस्था पुण्याच्या पश्चिम भागात मुख्यत्वेकरून कर्वेनगर वारजे,शिवणे, उत्तमनगर,कोथरूड,परमहंसनगर याभागातील सुमारे ४३...

भरतनाट्यम्‌ नृत्याविष्कारातून साकारले गीत रामायण

‘गीतरामायण – भरतनाट्यम्‌ एक नृत्यानुभव’ सादरीकरणाने रसिक भावविभोर कलासक्त कल्चरल फाऊंडेशनचे आयोजन पुणे : गीत रामायण म्हटले की प्रत्येक रसिकाच्या मनात दोनच नावे उमटतात ती म्हणजे...

Popular