· प्रिमियम मोटरसायकलच्या (300cc – 500cc) विशेष श्रेणीसह मोटरप्रेमी लोकांचे लक्ष वेधून घेते
· होंडाच्या मोठ्या बाइक्ससाठी अत्याधुनिक वन-स्टॉप विक्री आणि सेवा केंद्र
ठाणे, 12 एप्रिल 2024: प्रिमियम मोटरसायकल पुनर्परिभाषित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र) येथे होंडा बिगविंग या नवीन प्रीमियम मोटरसायकल विक्री आणि सेवा आऊटलेटचे उद्घाटन केले.
मोटारसायकलप्रेमी लोकांसाठी हे पाऊल अत्यंत आनंददायी आणि परिवर्तनशील असणार आहे. केवळ सर्वोत्तमाच्या शोधात असलेल्या बाईक रायडर्ससाठी हे BigWing डीलरशिप आऊटलेट एक सर्वोत्कृष्ट अनुभव देईल. ठाण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात वसलेल्या या अत्याधुनिक केंद्राचा उद्देश नवीन तसेच सध्या असलेल्या ग्राहकांमध्ये #GoRidin चा उत्साह वाढवणे हा आहे.
आपल्या अमूल्य ग्राहकांची छोट्यातली छोटी गरज पूर्ण करण्यासाठी हे BigWing डीलरशिप आऊटलेट अत्यंत उपयोगाचे आहे. हे BigWing आता देशभरातील 140 हून अधिक ऑपरेशनल टचपॉइंट्सवर उपलब्ध होईल.
प्रीमियम अनुभव
ब्लॅक अँड व्हाईट मोनोक्रोमॅटिक थीमने प्रभावित बिगविंग आपली वाहने अत्यंत अभिमानाने मिरवते. BigWing मधील उच्च प्रशिक्षित आणि जाणकार व्यावसायिक ग्राहकांना त्यांची गाडी किंवा त्याच्याशी संबंधित ऍक्सेसरीज संबंधी प्रश्नांचे निराकरण करण्यास मदत करतात. आपल्याला कोणती गाडी हवी, कोणती सूट होईल आणि कोणती अत्यंत उपयोगी ठरेल अशा सगळ्या प्रश्नांची तपशीलवार उत्तरे (www.HondaBigWing.in) या वेबसाइट उपलब्ध आहेत. शोध ते खरेदीपर्यंतचा तुमचा प्रवास इथे संपेल. वेबसाइटवरील ऑनलाइन बुकिंगचा पर्याय ग्राहकांना जलद, पारदर्शक बुकिंग अनुभव एका क्लिकवर मिळवून देतो. रिअल-टाइम ग्राहकांचा अभिप्राय मिळवण्यासाठी, Honda BigWing सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
ग्राहकांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करून, Honda BigWing इमर्सिव्ह डिजिटल अनुभव देते. व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म - https://virtualshowroom.hondabigwing.in वर ग्राहकांना त्यांच्या घरात आरामात बसून मोटरसायकल लाइन-अप, राइडिंग गीअर्स आणि ॲक्सेसरीज तपशीलवारपणे अनुभवता येतील.
विविध उत्पादन पोर्टफोलिओ
Honda च्या प्रीमियम मोटरसायकल रिटेल फॉरमॅटचे नेतृत्व BigWing...
२०२४ साठी रोमांचक अपडेट्ससह अत्याधुनिक बॉबर सादर
पुणे: वर्ष २०२४ साठीची महत्त्वाची घोषणा करताना जावा येझदी मोटरसायकलला आता फॉरवर्ड सेट फूट पेग आणि सुधारित मागील मोनो-शॉक यांसह काळजीपूर्वक बारकाईने...
ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी १५० पेक्षा जास्त शहरांत विस्तार
पुणे10 एप्रिल 2024 – पीएनबी हाउसिंग फायनान्स या भारतातील आघाडीच्या गृह कर्ज कंपनीने आज त्यांचे वितरण नेटवर्क भारतात...
पुणे, 10 एप्रिल 2024: गोदरेज ग्रुपची प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉयस या कंपनीचा गोदरेज इंटेरिओ भारतातील आघाडीचा फर्निचर आणि इंटिरियर सोल्यूशन्स ब्रँड आहे. हा ब्रँड आधुनिक भारतीय घरासाठी...
मुंबई, ०८ एप्रिल २०२४: भारतामध्ये घरगुती कामातील सहाय्यकांची भूमिका केवळ मदतीच्या खूप पलीकडची आहे. तो/ती लाखो कुटुंबांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य घटक बनलेले असतात. गोदरेज लॉक्स अँड...