Industrialist

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचा ‘सल्लागार स्टॅक’ ICICI Pru Edge ने एजंट उत्पादकतेत 37% ची वाढ केली

·      व्यापक ग्राहक आधारापर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेमुळे उच्च कमाई वाढवते ·      भागीदारीसाठी कंपनीला सर्वोत्तम जीवन विमा कंपनी म्हणून स्थान देते ·      98.1% पात्र सल्लागार त्याच दिवशी स्टॅक सशुल्क कमिशन वापरतात ·      अंदाजे 61% शीर्ष सल्लागार स्टॅकचे सक्रिय...

केनडियर बाय कल्याण ज्वेलर्सने हिंजवडीमध्ये नवे स्टोर सुरु करून पुण्यामध्ये विस्ताराची आगेकूच कायम राखली

हिंजवडी, २ डिसेंबर,२०२४: केनडियर, कल्याण ज्वेलर्सचा हा ब्रँड ट्रेंडी व आधुनिक डिझाइन्ससाठी सुप्रसिद्ध आहे. या लाइफस्टाइल ज्वेलरी ब्रँडने हिंजवडीमध्ये आपले नवीन शोरूम सुरु केले आहे. पुण्यामध्ये हिंजवडीच्या गजबजलेल्या टर्मिनल वन भागात सुरु करण्यात आलेले हे पुणे शहरातील दुसरे आणि भारतातील ४९ वे केनडियर स्टोर आहे. वजनाला हलके, बहुउपयोगी आणि जेन झेड, नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिला आणि फॅशन-फॉरवर्ड पुरुषांची आवडनिवड, गरजा लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आलेले दागिने ही केनडियरची ओळख आहे. याठिकाणी प्रत्येक दागिन्यांमध्ये आधुनिक स्टाईल आणि परवडण्याजोग्या किमती यांची सांगड घालण्यात आली आहे, ग्राहकांसाठी हे दागिने म्हणजे स्व-अभिव्यक्तीचे सहजसोपे माध्यम आहेत. फक्त १०,००० रुपयांपासून सुरु होणाऱ्या किमती असलेल्या केनडियर कलेक्शनमध्ये अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध करवून देण्यात आले आहेत, विचारपूर्वक दिली जाणारी भेट म्हणून, प्रत्येक प्रसंग कायमचा आठवणीत राहावा यासाठी हे दागिने अगदी सुयोग्य आहेत. हिंजवडीमध्ये नवीन शोरूमचे उदघाटन ब्रँड विस्तार आणि वृद्धीबरोबरीनेच ग्राहकांसाठी आग्रहाचे आमंत्रण आहे की त्यांनी याठिकाणी येऊन अशा दागिन्यांच्या खरेदीचा आनंद घ्यावा ज्यांना शैली आणि अर्थ यांचा मिलाप करून तयार करण्यात आले आहे. हे स्टोर आपल्याला एका नव्या जगात घेऊन जाते, याठिकाणी तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व, आवडनिवड, जीवनशैली यांना अनुरूप दागिने मिळतात. नवीन स्टोरच्या निमित्ताने केनडियरने एका विशेष लॉन्च ऑफरची देखील घोषणा केली आहे. डायमंड मेकिंग चार्जेसवर १००% पर्यंतची सूट, सर्वात कमी गोल्ड रेट, गोल्ड मेकिंग चार्जेसवर ५०% पर्यंतची सूट आणि प्लॅटिनम मेकिंग चार्जेसवर ५०% पर्यंतची सूट मिळवण्याची सुवर्णसंधी ब्रँडने उपलब्ध करवून दिली आहे. सॉलिटेयर खरेदी करायचे असतील तर स्टोनच्या किमतींवर ३०% पर्यंतची सूट देखील मिळू शकते. आधुनिक दागिन्यांची नवी व्याख्या रचणारे आणि ऑफर्सना अजूनचबनवणारे कलेक्शन खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. डिजिटल-फर्स्ट ब्रँड ते ओम्नीचॅनेल रिटेलरपर्यंतच्या या प्रवासात, केनडियरने आपल्या ग्राहकांना, ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर अतिशय सुविधाजनक खरेदी अनुभव प्रदान करण्याची बांधिलकी कायम राखली आहे. कल्याण ज्वेलर्सच्या मजबूत समर्थनासह केनडियरने आपले विस्ताराचे आणि सजावटीबरोबरीनेच वैयक्तिक स्टाईल व स्वयं-अभिव्यक्तीचा अभिन्न भाग बनणारे दागिने प्रस्तुत करण्याचे मिशन सुरु ठेवले आहे. हिंजवडीमध्ये नवीन स्टोरसह, केनडियरने ग्राहकांना वेगवेगळी आवडनिवड पूर्ण करणारे, अतिशय आकर्षक आणि अनोखे दागिने प्रस्तुत करण्याची बांधिलकी कायम राखली आहे, याठिकाणी प्रत्येक दागिना स्टाईलची कहाणी सांगतो आणि तुमच्या जीवनातील खास क्षणांचा अविभाज्य भाग बनतो. 

एअर इंडियाचा 96-तासांचा ब्लॅक फ्रायडे सेल,

वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर तिकीट दरांवर 20% पर्यंत सूट ●        सेलमधील तिकीट दर फक्त एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध ●        सेल कालावधीत एअर इंडियाच्या वेबसाइट आणि अॅपवर कोणतेही सुविधा शुल्क नाही ●        विविध पेमेंट पद्धतींवर अतिरिक्त...

महिंद्रातर्फे BE 6e 18.90 लाख रु. पासून आणि XEV 9e 21.90 लाख रु. पासून पुढे सादर

चेन्नई: महिंद्रा कंपनीने आपल्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही BE 6e आणि XEV 9e च्या सादरीकरणासह इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या नियमांना नव्याने परिभाषित केले आहे. ही वाहने अत्याधुनिक इलेक्ट्रिक ओरिजिन आर्किटेक्चर INGLO वर आधारित असून जगातील सर्वात वेगवान ऑटोमोटिव्ह माईंड MAIA ने सुसज्ज आहेत. या वाहनांमध्ये महिंद्राच्या "Unlimit India" या दृष्टिकोनाचा समावेश आहे. याठिकाणी भारतीय नवनिर्मिती आणि डिझाइन जागतिक मापदंडाना केवळ आव्हान देत नाही तर ते नवीन मानके निर्माणही करतात. BE 6e आणि XEV 9e यांची प्रारंभिक किंमत* आज जागतिक प्रीमियरमध्ये घोषित करण्यात आली. जीवनशैली विषयक ब्रँडची निर्मिती करताना महिंद्राचे ब्रँड धोरण ग्राहकांच्या आकांक्षांशी सुसंगत अनुभव प्रदान करणाऱ्या आणि त्यांच्या अमर्याद क्षमतेला नवा आयाम...

‘टीबी- मुक्त शाळा’ उपक्रम लाँच

 या उपक्रमाद्वारे तीन राज्यांतील १०,००० पेक्षा जास्त शालेय मुलांमध्ये तपासणी, माहिती, उपचार व प्रतिबंधात्मक थेरपीचा प्रसार केला जाणार आहे. हिमाचल प्रदेशात या उपक्रमाची प्राथमिक टप्प्यात यशस्वी...

Popular