Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Industrialist

विमान वाहतूक क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यासाठी पहिले फाईन ज्वेलरी कलेक्शन कॅरेटलेनने ‘रनवे’ लाँच केले

टाटाची उपकंपनी असलेल्या कॅरेटलेनने अलीकडेच एक नवे, क्रांतिकारी ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केले - 'रनवे'. विमान वाहतूक क्षेत्रातील महिलांचा उत्साह, महत्त्वाकांक्षा आणि सौंदर्याचा सन्मान यामध्ये...

एयर इंडियातर्फे ४ नव्या इंटरलाइन पार्टनरशीप्स युरोप आणि मध्य आशियासाठी कनेक्टिव्हिटी विस्तारण्यासाठी करार

·         एयर इंडियाच्या प्रवाशांना ६ देशांतील १६ ठिकाणी प्रवास करता येणार गुरुग्राम, ३ जून २०२५ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानवाहतूक कंपनीने उदयोन्मुख बाजारपेठांतील चार प्रमुख...

खराडी – वाघोली, पुणे येथे गोदरेज प्रॉपर्टीजने 14 एकर जमीन संपादित केली

या प्रकल्पातून अंदाजे 4,200 कोटी रुपये महसूल निर्मितीचा अंदाज  पुणे-गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) (बीएसई स्क्रिप आयडी: गोदरेजप्रॉप) या भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेटडेव्हलपर्सने खराडी - वाघोली,...

गोदरेजने पुण्यात स्मार्ट सुरक्षेची नवीन श्रेणी अनलॉक केली

आधुनिक ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्मार्ट नवकल्पनांसह बाजारपेठेतील 80% हिस्सा काबीज करण्याचा उद्देश पुणे, 29 मे 2025 - महाराष्ट्राच्या वेगाने वाढत असलेल्या सुरक्षा...

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण बीगॉसचा ब्रॅण्ड अम्बेसिडर म्हणून घोषित

मुंबई, २८ मे २०२५ -  आरआर ग्लोबल ग्रुप या प्रसिद्ध इलेक्ट्रिकल सोल्युशन्स कंपनीची निर्मिती असलेल्या बीगॉस या कंपनीने आज प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला आपला ब्रॅण्ड अम्बेसेडर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली. भारतात वाढत्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची मागणी लक्षात घेता कंपनीने प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणसोबत केलेली भागीदारी फार महत्त्वाची मानली जात आहे. अभिनेता अजय देवगण यांची सिनेसृष्टीतील यशस्वी कारकिर्द, जनमानसातील प्रतिमा आणि लोकप्रियता बीगॉसला फायदेशीर ठरेल. बीगॉसचा स्मार्ट आणि विश्वासार्ह आणि भविष्यासाठी तयार असलेली गतिशीलता हा संदेश अजय देवगण यांच्या मोठ्या चाहत्यावर्गापर्यंत पोहोचवता येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला. अजय देवगण यांच्याबद्दलची जनमानसांतील मजबूत विश्वासार्हता हा स्वभावगुण बीगॉसच्या कामगिरी, विश्वासार्हता आणि विश्वासाच्या ब्रँण्ड मूल्यांशी उत्तम जुळतो. अजय देवगण यांची भागीदारी झाल्याने देशभरातील अनेक ग्राहक कंपनीशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जातील. यामुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक दुचाकीला स्मार्ट आणि जबाबदार प्रवासाचा पर्याय म्हणून निवडण्यास प्रोत्साहित होतील. ही भागीदारी बीगॉसची सर्वसामान्यांसाठी सोपी आणि आकर्षकरितीने शाश्वत प्रवासाची साधने निर्मित करण्याची कटिबद्धता दर्शवते. या भागीदारीबद्दल अभिनेता अजय देवगण यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘‘ बीगॉस हा भारतीय ब्रॅण्डने जागतिक दर्ज्याची इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली आहे. कंपनीच्या या यशस्वी कामगिरीमुळेच मी त्यांच्याशी जोडलो गेलो आहे. RUV350 ही दुचाकी कंपनीच्या उत्तम दर्ज्याच्या गुणवत्तेचे आणि नव्या तंत्रज्ञानाच्याबद्दलची बांधिलकीचे दर्शन घडवते. ही दुचाकी म्हणजे स्मार्ट, स्वच्छ गतिशीलतेच्या प्रवासासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.’‘  अभिनेता अजय देवगण यांच्यासोबतच्या भागीदारीबद्दल बीगॉसचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हेमंत काबरा म्हणाले,...

Popular