Industrialist

व्हॅस्कॉमच्या ‘फॉरेस्ट एज’ प्रकल्पाला प्रारंभाच्या दिवशीच उदंड प्रतिसाद – एका दिवसात 85 टक्के सदनिकांची विक्री

पुणे– ‘व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लिमिटेड’च्या ‘फॉरेस्ट एज’ या प्रकल्पाच्या प्रारंभाच्या दिवशीच 68 सदनिका म्हणजे जवळपास 85 टक्के सदनिका विकल्या गेल्या असल्याची माहिती पुणे शहरात मुख्यालय...

स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवर असलेला भारतातील पहिला सिंगल डोअर रेफ्रिजरेटर सादर

~ कूलिंग लॉस 50% पर्यंत कमी करेल अशा ‘डुअ फ्लो’ तंत्रज्ञानाचा प्रवेश पुणे: गोदरेज अप्लायन्सेस या होम अप्लायन्सेस सेग्मेंटमधील एका आघाडीच्या कंपनीने, गोदरेज एज ड्युओ...

वजोर डॉट कॉमच्या ऑफलाईन स्टोअरचे पुण्यात थाटात उद्घाटन

पुणे-बरीच महिने प्रतीक्षा केल्यावर वजोर डॉट कॉमच्या प्रेमींना अखेर दिलासा मिळाला आहे. वजोर डॉट कॉमचे पहिले वहिलेस्टोअर मॉडेल कॉलोनी येथील पॅविलीयनला आज उघडण्यात आले. वजोर डॉट कॉमची क्रेझ फॅशन प्रेमींमध्ये मोठ्याप्रमाणात आहे. ह्या प्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे वजोर डॉट कॉमने आपले ऑफलाइन स्टोअर काढण्याचे ठरविले.अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युसर फ्रेंडली शॉपिंग ही वजोर डॉट कॉमची खासियत असणार आहे.  वजोर डॉट कॉमच्या ग्राहकांना ह्या स्टोअर मध्ये येणे हा एक अनोखा अनुभव असणार आहे. हे स्टोअर १८०० स्वेअर फुटजागेत उभारले गेले आहे. उद्घाटनाला अनेक बड्याबड्या मंडळींनी हजेरी लावली होती त्यात बरीच प्रभावी मंडळी, आदरणीयसदस्य, ब्लॉगर्स, मिडिया प्रोफेशनल, आणि अनेक प्रामाणिक ग्राहकांचा समावेश होता. ग्रीनर आणि क्लीनर प्लॅनेटवर प्रचंडविश्वास आणि श्रद्धा असल्याने वजोर डॉट कॉमने सोहळ्याला उपस्थित असलेल्या  प्रत्येकाला एक रोपटे देऊनआपली कृतज्ञता व्यक्त केली. हे रोपटेही त्यांनी वाढताना बघावे जसे त्यांनी वजोर डॉट कॉमला पहिले असा त्यामागचाविचारही त्यांनी बोलून दाखविला. वजोर डॉट कॉम आजतागायत आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक आणि स्पष्ट राहिले आहे. फॅशन ही आता फक्त एक उपयुक्तवस्तू नसून त्याला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळेच ग्राहकांना ३६० डिग्री शॉपिंगचा अनुभव मिळावा म्हणून वजोरडॉट कॉम ऑफलाइन आले आहोत. ह्यात त्यांचे सिग्नेचर फॅशन आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स आहेत.  वजोर डॉट कॉमचा एक अनोखा उपक्रम आहे ज्यात प्रत्येक महिन्याच्या कलेक्शनमागील स्टोरी प्रत्येक सेक्शन कथनकरेल. प्रत्येक वजोर डॉट कॉमच्या स्टोअर मध्ये टचस्क्रीन्स असून त्यात ग्राहक ब्रान्डचा वर्चुअल टूर घेऊ शकतात वकुठल्याही प्रकारचे ट्रांसाक्शन करू शकतात. ग्राहक सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स येथील स्क्रीनवर बघून ते ऑफलाइन किंवाऑनलाइन मागवू शकतात. सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी ब्रांडचे कपडे, ज्वेलरी, फूटवेअर आणि अॅक्सेसरीज बघितले. वेजर डेकोरहीप्रत्येक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. हे स्टोअर रोज आठवड्याचे सातही दिवस ८ ते १० या वेळेत सुरु राहील.   वजोर डॉट कॉम २०१८ मध्ये चेन्नई आणि दिल्लीत उघणार असून ३-४ देशात देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर  आपलाविस्तार करण्याच्या तयारीत आहे. 

4जी स्मार्टफोन अधिक परवडणा-या दरांत देण्यासाठी व्होडाफोनची सॅमसंगशी भागीदारी

मुंबई -  भारतातील एक आघाडीची दूरसंचार पुरवठादार कंपनी व्होडाफोन इंडियाने आघाडीची मोबाइल फोन हँडसेट निर्मिती करणारी कंपनी सॅमसंगशी व्यूहरचनात्मक भागीदारी करत असल्याचे आज जाहीर...

उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे – दिलीप मंडलिक

पुणे : आर्थिक विकासाचा मंदावलेला वेग, नफ्याच्या टक्केवारीत झालेली घट अशा अनेक निराशाजनक बाबींचे आव्हान समोर असताना उद्योगांनी काळाच्या गरजेनुसार स्वतःच्या प्रचलित पद्धतींमध्ये बदल...

Popular