हुरुन इंडियाने आज, १ ऑक्टोबर रोजी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची M3M हुरुन रिच लिस्ट २०२५ जाहीर केली. यादीनुसार, मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब ₹९.५५...
मुंबईतील रिअल इस्टेट बाजारपेठेचा वरचा प्रवास सुरूच आहे, २०२५ मध्ये मालमत्ता नोंदणी आणि सरकारी महसूल या दोन्ही बाबतीत नवीन बेंचमार्क स्थापित केले आहेत. जानेवारी...
: भारतातील म्युच्युअल फंड वितरकांना सक्षम करण्यासाठी एक धोरणात्मक उपक्रम
मुंबई: जागतिक गुंतवणूकदार आणि उपाय अमलात आणण्यातील अग्रगण्य प्रदाता असलेल्या केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडने (“केफिन टेक्नॉलॉजीज”)...
मुंबई, 26 सप्टेंबर 2025: भारतातील फ्रान्सचे राजदूत महामहिम श्री. थिएरी माथू यांनी जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती संगीता जिंदाल यांना फ्रान्सच्या सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असलेल्या शेव्हेलियर दे...
‘एनएफओ’चा कालावधी २० सप्टेंबर २०२५ संपणार रोजीपुणे, 18 सप्टेंबर २०२५ : देशातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलियांझ लाइफ कंपनीने ‘बजाज अलियांझ लाइफ बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स फंड’ हा नवा फंड (एनएफओ) सुरू केला आहे. हा फंड केवळ युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्सअंतर्गत (युलिप) उपलब्ध असून, ‘बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स’मधील समभागांत गुंतवणूक करून भांडवल वृद्धी साधण्याचे उद्दिष्ट या फंडाने ठेवले आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना आयुर्विम्याचे संरक्षण मिळत असल्याने नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीची संधी त्यांना यातून मिळणार आहे.
या फंडाची निवड प्रक्रिया बुक-टू-प्राइस रेशो, अर्निंग्ज-टू-प्राइस रेशो आणि सेल्स-टू-प्राइस रेशो या तीन महत्त्वाच्या आर्थिक गुणोत्तरांवर आधारित आहे. या निर्देशकांच्या एकत्रित वापरामुळे एखाद्या कंपनीचे मूल्यांकन सर्वंकष पद्धतीने होऊ शकते. मालमत्ता, नफा आणि उत्पन्न या सर्व बाबींचा विचार यात केला जातो. त्यामुळे एखाद्या एकाच निर्देशकावर अवलंबून न राहता संतुलित गुंतवणूक पद्धत शक्य होते.
· बुक-टू-प्राइस रेशो : या गुणोत्तराची जास्त किंमत म्हणजे कंपनीकडे तिच्या बाजारमूल्याच्या तुलनेत मजबूत मालमत्ता ताळेबंद आहे, असे दर्शवते.
· अर्निंग्ज-टू-प्राइस रेशो : कंपनीच्या मूल्यांकनाच्या तुलनेत...