पुणे ः भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार निर्माती कंपनी मर्सिडीज-बेंझ हिने आज ‘विशबॉक्स’ नावाची गाडी खरेदीसाठी ग्राहकांना आर्थिक सुविधा देणारी योजना सादर केली. या योजनेत काही अद्वितीय व नावीन्यपूर्ण असे आर्थिक प्रस्ताव देऊन ग्राहकांना त्यांच्या आवडीची, स्वप्नातील मर्सिडीझ बेंझ कार खरेदी करण्यास कंपनीने प्रोत्साहन दिले आहे. या खास योजनेमुळे ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास वाढेल व त्याद्वारे बाजारपेठेत अधिकाधिक व्यवहार होतील, अशी मर्सिडीझ बेंझ कंपनीला आशा आहे.
‘की-टू-की चेंज’, ‘25-25-25-25’, ‘झीरो डाऊन पेमेंट’, ‘स्टार अॅजिलिटी+’ आणि ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा’ इत्यादी पाच प्राथमिक वैशिष्ट्यांसह विशबॉक्स ही योजना नाविन्यपूर्ण आणिग्राहकानुरूप अशी मोबिलिटी सोल्यूशन्स...
अरोमाथेरपी (सुगंधोपचार) क्षेत्रातील प्रवर्तक असलेल्या ‘ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक’ने आपली खास अरोमाथेरपी हेअर केअर श्रेणी पुण्यात प्रथमच सादर केली आहे. ‘ब्लॉझम कोच्चर अरोमा मॅजिक’साठी...
विशेषतः होंडा मोटरसायकल्स व स्कूटर्स यांसाठी तयार केलेल्या कॅस्ट्रॉल अॅक्टिव्ह होंडाल्युब्रिकंट्सला होंडा 2व्हीलर्स देणार पाठबळ
दिल्ली: 40 दशलक्षहून अधिक समाधानी व आनंदी ग्राहकांच्या परिवाराला आणखी आनंदी देण्यासाठी, होंडा मोटरसायकल अँड...
मिनी कॅनव्हासच्या सहाय्याने भारताचा सर्वात मोठा नकाशा बनवून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्याचा प्रयत्न
मुंबई : पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या फेविक्रिल या कला आणि हस्तकला क्षेत्रातील...
महत्त्वाच्या शहरांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार
प्रारंभिक ऑफर म्हणून टाटा मोटर्स ईव्ही ग्राहक पुढील ३ महिन्यांसाठी घेऊ शकतात मोफत चार्जिंगचा लाभ
पुणे-टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स...