Industrialist

हडपसर येथील सह्याद्रि हॉस्पिटलला इन्फ्युजन थेरपीच्या सेवेमुळे इन्युझ या प्रतिष्ठित प्रमाणपत्राने सन्मान

पुणे, २४ ऑक्टोबर, २०२५:  सह्याद्री हॉस्पिटल, हडपसरला हे सांगताना अभिमान वाटत आहे की त्यांनी प्रतिष्ठित इन्फ्युझ (INFUZE) प्रमाणपत्र प्राप्त केले असून, हे मानांकन मिळवणारे हडपसरमधील पहिले हॉस्पिटल ठरले आहे. या...

इंटेरिओ बाय गोदरेज ब्रँण्डकडून मुंबईतील २२ हजार चौरस फूट जागेवर नव्या फर्निचर खरेदी दुकानाची उभारणी  

नवनव्या डिझाईन्सची माहिती देणारी पुस्तके, नामांकित फर्निचर ब्रँण्डसोबत भागीदारी, अर्काइव्ह गॅलरी आणि फर्निचर दुकानातच कांदळवनाच्या जंगलाचे महत्त्व पटवून देणारे कॅफे आदी वेगवेगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध मुंबई: घरातील फर्निचर निवडताना प्रत्येक भारतीयाला उत्कृष्ट डिझाईन मिळावी, ग्राहकांना खरेदीचा चांगला अनुभव यावा याकरिता गोदरेज एन्टरप्राइज ग्रुपच्या अग्रगण्य फर्निचर ब्रँण्ड असलेल्या इंटरियो बाय गोदरेज ने आपल्या कंपनीच्या धोरणाशी सुसंगत राहून, मुंबईतील विक्रोळी येथे फर्निचर खरेदीचे मुख्य दुकान सुरु केले आहे.   विक्रोळी येथील २२ हजार चौरस फूट या विस्तीर्ण जागेवर इंटेरियो बाय गोदरेज फर्निचर खरेदीचे मुख्य दुकान उभारण्यात आले आहे. नव्या फर्निचर खरेदीच्या दुकानातून इंटरिओ हा ब्रँण्ड आपली नवी ओळख ग्राहकांसमोर आणत आहे. घरात आधुनिक भारतीय जीवनशैली दिसावी म्हणून हे फर्निचर खरेदीचे दुकान वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणून उभे राहिले आहे. फर्निचरनिर्मितीचा वारसा, कारागिरांची कामगिरी आणि ग्राहकांच्या गरजेनुसार बदलता येणारे डिझाईन्स यांचा मिलाफ म्हणजे इंटरियो बाय गोदरजेचे फर्निचर. ग्राहकांनी या नव्या फर्निचर खरेदीच्या दुकानाला भेट दिल्यास त्यांना मॉड्युलर, बदलण्यायोग्य आणि वैयक्तिकृत फर्निचरच्या नवनव्या रेंज पाहता येतील. यासह गेमिंग, आउटडोअर, लहान मुलांचे फर्निचरही येथे खरेदी...

बँक ऑफ बडोदाच्या “बीओबी के संग त्योहार की उमंग”सह वाढवा सणाचा आनंद

मुंबई: भारतात सणांचा काळ म्हणजे आनंदाचा, उत्सवाचा आणि नवीन सुरुवातीचा काळ असतो. असा काळ जेव्हा कुटुंब मोठ्या खरेदीची योजना आखतात - मग ते नवीन घर खरेदी...

आर अँड डीवर भर असलेली स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनी प्रासोल केमिकल्सने ₹500 कोटींच्या आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे केली दाखल

स्पेशॅलिटी केमिकल्सचे एकात्मिक उत्पादन करणारी कंपनी प्रासोल केमिकल्स लिमिटेडने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (SEBI) दाखल केला आहे....

कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड – आर्थिक वर्ष 26 ची दुसरी तिमाही आणि पहिल्या सहामाहीचे ऑपरेशनल अपडेट

आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीत विक्री मूल्य 670 कोटी रु., मागच्या तिमाहीच्या तुलनेत 9% वाढ आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीत संकलन 596 कोटी रुपये, गेल्या तिमाहीच्या तुलनेत 8% वाढ आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीतील उत्पन्न प्रति चौरस...

Popular