Industrialist

दुकानदारांसाठी ‘करोना व्हायरस विमा’ विमा उद्योगातील पहिलाच उपक्रम

मुंबई: ‘भारतपे’ या भारतातील सर्वात मोठ्या मर्चंट पेमेंट व कर्जपुरवठादार कंपनीने ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’बरोबर भागिदारी करून खास दुकानदारांसाठी 'कोविड-19 संरक्षण विमा योजना' सादर केली आहे. करोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यास दुकानदारांना रुग्णालयीन खर्चाव्यतिरिक्त या नव्या योजनेनुसार विमा...

टीव्हीएस मोटरतर्फे पंतप्रधान रिलीफ फंडासाठी 25 कोटी रुपयांची मदत

नवी दिल्ली, 30 मार्च (पीटीआय) – टीव्हीएस मोटर कंपनीने कोविड- 19 साथीविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान रिलीफ फंडासाठी (पीएम - केयर्स) 25 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सोमवारी...

टाटा पॉवरचे जॉर्जियामधील जॉईंट व्हेंचर शुआखेवी जलविद्युत प्रकल्पामध्ये व्यावसायिक वीज निर्मितीचा शुभारंभ

जॉर्जियामध्ये उभारण्यात आलेला गेल्या सात दशकांतील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प  हा प्रकल्प म्हणजे जॉर्जियाच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने उचलले गेलेले महत्त्वाचे पाऊल आहे.   मुंबई:  टाटा पॉवर, नॉर्वेचे क्लीन एनर्जी इन्व्हेस्ट...

कोविड-१९: टाटा सन्सचे चेअरमन श्री. एन. चंद्रशेखरन यांचे निवेदन

मुंबई:  भारतात आणि जगातील इतर अनेक भागांमध्ये कोविड-१९च्या प्रभावामुळे निर्माण झालेली परिस्थिती अतिशय चिंताजनक असून यावर तातडीने सर्वतोपरी कृती करणे आवश्यक आहे.  टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष श्री. रतन एन टाटा यांनी सद्यस्थिती हाताळण्यासाठी काही कृतियोजनांची आणि ५०० कोटी रुपये बांधील केल्याची घोषणा केली आहे. कोविड-१९ विरोधातील लढ्यासाठी आणि इतर पूरक कामांसाठी टाटा सन्स अतिरिक्त                  १००० कोटी रुपयांची मदत जाहीर करत आहे. टाटा ट्रस्ट्स आणि आमचे मानद अध्यक्ष                श्री. टाटा यांच्यासोबत आम्ही काम करू आणि त्यांच्या उपक्रमांना आमचा संपूर्ण पाठिंबा असेल.  आमच्या समूहची सर्व नैपुण्ये उपयोगात आणता यावीत यासाठी आम्ही सहकार्याने काम करू. टाटा ट्रस्ट्सने आखलेल्या उपक्रमांच्या बरोबरीनेच आम्ही आवश्यक व्हेंटिलेटर्स देखील आणत आहोत आणि लवकरच भारतात त्यांचे उत्पादन केले जावे यासाठी तयारी करत आहोत. सध्या आपला देश एका अभूतपूर्व स्थितीचा आणि संकटाचा सामना करत आहे.  आपण ज्यांना सेवा प्रदान करतो त्या समुदायांचे जीवनमान उंचावून त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण...

‘लॉकडाऊन’मध्ये घरुन काम – कॉग्निझंट कंपनी देणार २५ टक्के ज्यादा पगार!

रिलायन्स इंडस्ट्रीज, एअरटेल, टाटा स्टील या कंपन्यांनी लॉकडाऊन काळातही काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या हिताचे निर्णय घेतल्यानंतर आता कॉग्निझंट कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असाच एक महत्त्वाचा...

Popular