Industrialist

पिरामल समुहातर्फे कोविड-19 विरोधातील लढ्यासाठी 25 कोटींचे योगदान

मुंबई: पिरामल उद्योगसमुहाने ‘कोविड-19’ विरुद्धच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार, ‘पंतप्रधान नागरीक मदत व आपत्कालीन सहाय्य निधी’ला (पीएम-केअर्स फंड) 25 कोटी रुपये दिले आहेत. जगभरातील कोट्यवधी लोकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या साथीच्या आजारावर मात...

कल्याणी ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे कोविड- 19 साथीविरोधातील लढ्यासाठी 25 कोटी रुपयांचे योगदान

पुणे -कल्याणी समूहाची प्रमुख कंपनी भारत फोर्ज आणि समूहातील इतर कंपन्यांनी पंतप्रधानांच्या सिटीझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमरजन्सी सिच्युएशन फंडासाठी (पीएमकेयर्स फंड) कोविड- 19...

17 एप्रिलपर्यंत इनकमिंग सेवेवर मर्यादा नाही आणि 10 रुपयांचे टॉक टाइम क्रेडिटही देणार

मुंबई/नवी दिल्ली, 31 मार्च 2020 कोविड- 19 च्या उद्रेकामुळे तयार झालेल्या अनपेक्षित परिस्थितीत विविध गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, विशेषतः कमी उत्पन्न गटातील फीचर फोन वापरणाऱ्या...

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनतर्फे सीएसआर उपक्रमांतर्गत ‘पीएम केयर्स फंडा’साठी कोविड- 19 विरोधात लढण्यासाठी 200 कोटी रुपयांचे योगदान

नवी दिल्ली – उर्जा क्षेत्रातील आघाडीची एनबीएफसी असलेल्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लि. (पीएफसी) कंपनीने पंतप्रधानांच्या सिटीझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमरजन्सी सिच्युएशन फंडासाठी (पीएम- केयर्स फंड)...

सार्स-कोव्ह-2 विषाणूविरोधात पुण्यातील नोव्हालीड फार्मातर्फे 42 मान्यताप्राप्त औषधांची यादी सादर

पुणे, मार्च 31, 2020 - भारतात औषध पुनरुत्पादनाच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या नोव्हालीड फार्मा या कंपनीने ‘सार्स-कोव्ह-2’ विषाणूविरूद्ध संभाव्यतः प्रभावी ठरू शकणारी व मानवी शरीरावर होणारे परिणाम कमी करणारी 42 औषधे शोधली आहेत. ‘सार्स-कोव्ह-२’ संसर्गाच्या वेगवेगळ्या...

Popular