Industrialist

फिनोलेक्स इंडस्ट्रीजने १,००९ कोटींचा आजवरचा सर्वात जास्त करपूर्व संचालनात्मक नफा नोंदवला

करपश्चात नफा आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत ~४९४ कोटी रुपये तर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ~१,०५३ कोटी रुपये आर्थिक वर्ष २०२२ मधील निव्वळ महसुल ~३४%नी वाढून ४,६४७.३२ कोटी रुपयांवर पोहोचला   पुणे, १९ मे २०२२: फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (एनएसई:FINPIPE| बीएसई:500940) आज पार पडलेल्या संचालक मंडळाच्या...

टीव्हीएस मोटर कंपनीने लॉन्च केली  नवी TVS iQube Electric Scooter

बंगलोर-: टीव्हीएस मोटरने आपली नवी TVS iQube Electric Scooter तीन वेगवेगळ्या अवतारांमध्ये आणि एकदा चार्ज केल्यावर तब्बल १४० किमीच्या या श्रेणीतील सर्वोत्तम ऑन-रोड रेंजसह बाजारपेठेत दाखल करत...

सार्वजनिक वितरणातून ६०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याची नावी फिनसर्व्ह लिमिटेडची योजना

●     300 कोटी रुपयांच्या बेस इश्यू सह ३०० कोटी रुपयांपर्यंत आणि एकत्रितपणे ६०० कोटी रुपयांपर्यंत ओव्हरसबस्क्रिप्शन कायम ठेवण्याच्या पर्याय ●     प्रस्तावित एनसीडींना इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च प्रायव्हेट द्वारे IND A/ रेट केले गेले आहे ●     गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीवर ९.८%* पर्यंत प्रभावी उत्पन्न मिळवू शकतात ●     सोमवार २३ मे २०२२ रोजी इश्यू खुला होईल बंगळूरू, १७ मे २०२२: नावी टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Navi) ची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या नावी फिनसर्व्ह लिमिटेड (NFS)ने आज ३०० कोटी रुपयांच्या बेस इश्यूसह आणि आणखी...

विद्युत व्यावसायिक वाहनांच्या निर्मितीसाठी ‘पीएमआय’तर्फे पुण्यात कारखान्याची पायाभरणी

·         पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये २५० एकरांत, २५०० विद्युत व्यावसायिक वाहने तयार करण्याची सुविधा २०२३पर्यंत कार्यान्वित करण्याची योजना. ·         ‘पीएमआय’च्या ५०० विद्युत व्यवसायिक वाहनांनी आतापर्यंत व्यापला ९५ लाख हरीत...

एप्रिल 2022 मध्ये कोळशाचे उत्पादन 29% ने वाढून 66.58 दशलक्ष टन झाले

नवी दिल्‍ली, 10 मे 2022 कोळसा मंत्रालयाच्या अंदाजित आकडेवारीनुसार, एप्रिल, 2021 च्या 51.62 मेट्रिक टनाच्या तुलनेत एप्रिल, 2022 मध्ये एकूण कोळसा उत्पादन 29% वाढून 66.58...

Popular