‘एनएफओ’चा कालावधी २० सप्टेंबर २०२५ संपणार रोजीपुणे, 18 सप्टेंबर २०२५ : देशातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलियांझ लाइफ कंपनीने ‘बजाज अलियांझ लाइफ बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स फंड’ हा नवा फंड (एनएफओ) सुरू केला आहे. हा फंड केवळ युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्सअंतर्गत (युलिप) उपलब्ध असून, ‘बीएसई ५०० एन्हान्स्ड व्हॅल्यू ५० इंडेक्स’मधील समभागांत गुंतवणूक करून भांडवल वृद्धी साधण्याचे उद्दिष्ट या फंडाने ठेवले आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना आयुर्विम्याचे संरक्षण मिळत असल्याने नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीची संधी त्यांना यातून मिळणार आहे.
या फंडाची निवड प्रक्रिया बुक-टू-प्राइस रेशो, अर्निंग्ज-टू-प्राइस रेशो आणि सेल्स-टू-प्राइस रेशो या तीन महत्त्वाच्या आर्थिक गुणोत्तरांवर आधारित आहे. या निर्देशकांच्या एकत्रित वापरामुळे एखाद्या कंपनीचे मूल्यांकन सर्वंकष पद्धतीने होऊ शकते. मालमत्ता, नफा आणि उत्पन्न या सर्व बाबींचा विचार यात केला जातो. त्यामुळे एखाद्या एकाच निर्देशकावर अवलंबून न राहता संतुलित गुंतवणूक पद्धत शक्य होते.
· बुक-टू-प्राइस रेशो : या गुणोत्तराची जास्त किंमत म्हणजे कंपनीकडे तिच्या बाजारमूल्याच्या तुलनेत मजबूत मालमत्ता ताळेबंद आहे, असे दर्शवते.
· अर्निंग्ज-टू-प्राइस रेशो : कंपनीच्या मूल्यांकनाच्या तुलनेत...
स्मार्ट शेतीच्या नवीन युगाची सुरुवात
महिंद्राच्या ऑस्ट्रेलियातील पदार्पणाला 20 वर्षे झाली आहेत. त्याच वेळी लाँच झालेल्या या ओज ट्रॅक्टरमुळे आनंद द्विगुणित झाला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियात ताकद, आराम...
पुणे : चार दशकांची समृद्ध परंपरा असलेली ईपीसी आणि रिअल्टी क्षेत्रातील आघाडीची कंपनी वॅस्कॉन इंजिनीयर्स लिमिटेड (VASCONEQ) ने मजबूत ईपीसी ऑर्डर बुक आणि पुढील 12–24 महिन्यांत झपाट्याने गती घेतील...
पुणे-जपानी दुचाकी वाहन कंपनी होंडा ने आज (१७ सप्टेंबर) युरोपियन बाजारपेठेसाठी त्यांची पहिली पूर्ण आकाराची इलेक्ट्रिक मोटरसायकल, WN7 लाँच केली. कंपनीचा दावा आहे की...
पुणे-मारुती सुझुकीने भारतात त्यांची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हिक्टोरिस लाँच केली आहे. २०२३ मध्ये लाँच झालेल्या ग्रँड विटारा नंतर ही मारुतीची दुसरी मध्यम आकाराची एसयूव्ही...