Filmy Mania

श्रेयस तळपदे आणि महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र१ मार्चला प्रदर्शित होणार ‘ही अनोखी गाठ’

महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात श्रेयस...

सोनाली कुलकर्णी झळकणार मल्याळम चित्रपटातमलाइकोट्टाई वालिबान’ मधील लूक आला समोर

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली...

जॅकी श्रॉफचा वाढदिवस साजरा करताना, मुलगी कृष्णा श्रॉफने वडिलांसोबत केला मजेदार पॉडकास्ट 

कृष्णा श्रॉफने चाहत्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त फादर जॅकी श्रॉफ यांच्यासोबत तिच्या डायनॅमिक पॉडकास्टची झलक दाखवली आहे . कुशल उद्योजक आणि फिटनेस उत्साही कृष्णा श्रॉफने अलीकडेच तिचे...

प्रतीक गांधी यांनी केली अनंत महादेवन यांच्या ‘आता वेळ झाली’ची घोषणा

इच्छामरण विषयावर करणार भाष्य अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित, लिखित 'आता वेळ झाली' या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून पोस्टरमध्ये दिलीप प्रभावळकर आणि...

अभिनेता सोनू सूद ने पटकावला चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार 

 सोनू सूद या ख्यातनाम अभिनेत्याला त्याचा परोपकारी कामासाठी उत्कृष्ट मानवतावादी प्रयत्नांसाठी प्रतिष्ठित 'चॅम्पियन्स ऑफ चेंज' पुरस्कार मिळाला आहे. निःस्वार्थ प्रयत्नांसाठी प्रसिद्ध असलेला सोनू सूद...

Popular