अभिनेता अस्मित पटेल याने आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून त्याची प्रमुख भूमिका असलेल्या ''एक थ्रीलर नाईट'' या नव्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत...
शीर्षकापासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या सोनाली बंगेरा निर्मित व दिग्दर्शित‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ या मराठी चित्रपटाचासंगीत प्रकाशनाचा रंगतदार सोहळा नुकताचकलाकार तंत्रज्ञआणि अनेक मान्यवरांच्याउपस्थितीत दिमाखात संपन्न...
युद्ध’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच
युद्ध या चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच समारंभ नुकताच कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या चित्रपटातील सर्व गाणी श्रवणीय...
यंदाच्या सुट्टीत बच्चेमंडळीसाठी झी टॉकीज डिस्ने आणि डिस्ने पिक्सार चित्रपटांचीखास भेट घेऊन येणार आहे. मराठी मनोरंजनाच्या इतिहासात प्रथमच मराठी भाषेत डब केलेले डिस्नेचे धमाल...
‘क्यों की तुम ही हो..., मेरी आशिकी’,
‘मुस्कुराने की वजह तुम हो’,
‘में रंग शरबतों का’,
‘कभी जो बदल बरसे’...
एकाचवेळी रोमँटीक, जोषपूर्ण गाण्यांसोबतच सुफी लहेजाचा आविष्कार करीत...