Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

Filmy Mania

‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ चित्रपटाचा स्वरमयी सोहळा

शीर्षकापासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या सोनाली बंगेरा निर्मित व दिग्दर्शित‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ या मराठी चित्रपटाचासंगीत प्रकाशनाचा रंगतदार सोहळा नुकताचकलाकार तंत्रज्ञआणि अनेक मान्यवरांच्याउपस्थितीत दिमाखात संपन्न...

‘युद्ध’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच

युद्ध’ चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच   युद्ध या चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच समारंभ नुकताच कलाकार व तंत्रज्ञ  यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या चित्रपटातील सर्व गाणी श्रवणीय...

झी टॉकीज घेऊन येणार डिस्ने आणि डिस्ने पिक्सार चित्रपटांचा अमूल्य खजिना

यंदाच्या सुट्टीत बच्चेमंडळीसाठी झी टॉकीज डिस्ने आणि डिस्ने पिक्सार चित्रपटांचीखास भेट घेऊन येणार आहे. मराठी मनोरंजनाच्या इतिहासात प्रथमच मराठी भाषेत डब केलेले डिस्नेचे धमाल...

अरिजित सिंगचा मधाळ स्वर मराठीतही

‘क्यों की तुम ही हो..., मेरी आशिकी’, ‘मुस्कुराने की वजह तुम हो’, ‘में रंग शरबतों का’, ‘कभी जो बदल बरसे’...   एकाचवेळी रोमँटीक, जोषपूर्ण गाण्यांसोबतच सुफी लहेजाचा आविष्कार करीत...

शशांक, दीपिका संगे सागरिकाचा रोमॅंटिक “यारा….”!!

झी मराठीवरील 'होणार सून मी या घरची" या लोकप्रिय मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनात आपली खास प्रतिमा उमटविणारा आपल्या सर्वांचा लाडका श्री अर्थात...

Popular