Filmy Mania

‘मन हे वेडे’ या गाण्याला उत्तम प्रतिसाद …

‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री स्मिता शेवाळे तसेच ‘तुझं माझं जमतय’ या झी युवावर सुरू असलेल्या...

‘अस्सं माहेर नको गं बाई’ ७ डिसेंबरपासून…

लग्न झालेल्या मुलीला कोणती गोष्ट सर्वात प्रिय असेल तर ती म्हणजे तिचं माहेर, आणि याच माहेरी नवऱ्याबरोबर जाऊन राहण्याची संधी तिला मिळाली तर? अशीच कथा आहे सोनी मराठी वाहिनीवर नवीन येणाऱ्या 'अस्सं माहेर नको गं बाई' मालिकेची. सखी आणि कुणाल हे सुखी दाम्पत्य आपल्या कामानिमित्त सखीच्या माहेरी जाऊन राहत पण माहेरी सगळं आपल्या मनासारखं होईल असं वाटणाऱ्या सखीच्या अपेक्षकांवर तिच्या आईच्या जावयावरील प्रेम आणि श्रद्धेमुळे पाणी पडत. सहसा मुलींना सासुरवासाची भीती वाटते पण सखीला मात्र माहेरवास नकोसा झाला आहे. अशा आशयाचा एक प्रोमो देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. या मालिकेत स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपुटकर, सुप्रिया पाठारे आणि राजन भिसे हे कलाकार प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. पुष्कराज आणि स्वानंदी ही जोडी या आधीही काही मालिकांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. आता हीच जोडी पुन्हा या मालिकेत दिसणार आहे . 'अस्सं माहेर नको गं बाई' ७ डिसेंबरपासून सोम.-शनि. रात्री १०:३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.2 Attachments

कास्टिंग डायरेक्टरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल:अभिनेत्रीचे 2 वर्षे लैंगिक शोषण

मुंबई-टीव्ही आणि वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी आयुष तिवारीविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा

मुंबई दि. 27 : महाराष्ट्रात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेता मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण असणे काळाची...

अध्यक्षपदासाठी सुशांत शेलार यांची खेळी : मेघराज भोसले

कोल्हापूर : अभिनेते सुशांत शेलार यांनी अध्यक्षपदासाठी माझ्याविरोधात अविश्वास ठरावाची खेळी खेळली. मात्र असा ठराव करण्याची तरतूद महामंडळाच्या घटनेतच नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी हे सगळे...

Popular