Filmy Mania

पर्यावरण जागृतीसाठी लघुपट हे प्रभावी माध्यम – मेघराज भोसले

पुणे, दि. १३ (प्रतिनिधी) - पर्यावरणाचा होणारा र्‍हास हि समाजासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. यावर लवकरच उपाय शोधला नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल....

नव्या वर्षाच्या स्वागताने ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ ची भरारी

कोरोना काळात मनोरंजनाची व्यासपीठे बदलत असताना नव्या ऊर्मीने दुबईत रंगणाऱ्या 'गल्फ सिने फेस्ट २०२१' या मराठी चित्रपटांच्या प्रीमियर सोहळ्याच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. आखाती देशातील...

अस्सं महेर नको गं बाई’ या मालिकेमध्ये होणार गंडावरे बाबांचं आगमन!

समीर चौघुले आता प्रेक्षकांना एका नवीन भूमिकेत दिसणार आहे आणि ती भूमिका आहे गंडावरे बाबांची. सोनी मराठी वाहिनीवरल्या 'अस्सं माहेर नको गं बाई' या मालिकेतल्या उपासने कुटुंबाच्या घरी गंडावरे बाबांचंआगमन होणार आहे. मालिकेतली सखीची आई अनसूया ही गंडावरे बाबांची भक्त आहे. तिच्या बोलण्यात त्यांचा उल्लेख असतो आणि आता या गंडावरे बाबांचं मालिकेत आगमन होणार आहे. हे गंडावरे बाबा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तो आहे सर्वांचा लाडका समीर चौघुले! गंडावरे बाबा हे विनोदी पात्र असून याच्या मालिकेत 14 जानेवारीला आगमन होणार आहे, गंडावरे बाबांच्या येण्यानी मालिकेमध्ये आणि उपासनेंच्या घरी काय धमाल होते, ते जाणून घेण्यासाठी  'अस्सं महेर नको गं बाई', सोम.-शनि., रात्री 10 वा. सोनी मराठी वाहिनीवर पाहावे लागेल.

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण

राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जयंती दिनाचे औचित्य शिवाजी महाराज होणं जेवढं कठीण होतं त्याहून कठीण जिजाऊ होणं आहे. शिवाजी महाराज खूप मोठे झाले कारण जिजाऊ...

पुणे शहरातील पहिलीच मिस इंडिया: निकिता जगताप

पुणे- : वानवडी हेवनपार्क येथील कु. निकाता स्वाती संदीप जगताप हिने गुडगाव दिल्ली येथे पार पडलेल्या सौदर्यवती स्पर्धेमध्ये देशभरातून आलेल्या २१ स्पर्धकामधून वानवडीतील निकिता...

Popular