मुंबई दि.7 : मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार...
मुंबई-हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा...
सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत चित्रपटसृष्टीचे लाडके चेहरे मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. या मालिकेचं शीर्षकगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण त्या शीर्षकगीताचं चित्रीकरण कसं झालं, याचा व्हिडिओ नुकताच आला आहे. 'अजूनही बरसात आहे' या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. देवकी पंडित यांनी अनेक वर्षांनी शीर्षकगीतासाठी गायन केलं आहे.
मुंबई (प्रतिनिधी) -कोरोना काळात आर्थिक परिस्थितीमुळे बेजार आणि "अर्थ " हीन झालेल्या लोककलावंतांना आर्थिक हातभार लावण्यासाठी सांस्कृतिक कार्य खात्याने पाच कोटी रुपयांची जनजागृती करणारी...
पुणे-- गेले दीड वर्षे लावणी कलावंतासह इतर लोक कलावंतांना या लॉक डाऊनमुळे शो नाही, त्यामुळे आतापर्यंत अनेक कलावंतांनी आत्महत्या केल्या आहेत.काहींना या टेंशनमुळे ह्रदयविकाराच्या...