Filmy Mania

भारतासह सर्व आशियायी देशांनी जागतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण संस्कृती म्हणून स्थापित होण्यासाठी ही अत्यंत योग्य वेळ आहे : शेखर कपूर

मुंबई, 3 मे 2022 सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या हस्ते आज मुंबईत आयसीसीआर अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने आयोजित केलेल्या भारतीय चित्रपट आणि सुप्त...

‘लगन’६ मे ला चित्रपटगृहात

प्रेम जगातली सुंदर भावना. ती शब्दात व्यक्त करणं अवघडच.! प्रेमाच्या सुखद परीस्पर्शाची जाणीव करून देत ते निभावण्याच्या सामर्थ्याची गोष्ट सांगणारा अर्जुन यशवंतराव गुजर दिग्दर्शित लगन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला...

भारतीय सिनेमा आणि सॉफ्ट पॉवर यावर मुंबईत 3 आणि 4 मे 2022 रोजी दोन दिवसांचे आयसीसीआर चर्चासत्र

मुंबई, 2 मे 2022 सांस्कृतिक संबंध विषयक भारतीय परिषद (आयसीसीआर) आणि फ्लेम युनिवर्सिटी यांनी मुंबईत 3 आणि 4 मे 2022 रोजी भारतीय सिनेमा आणि सॉफ्ट पॉवर...

नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा मध्ये सत्यजित रायच्या चित्रपटांचा उत्सव

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा सत्यजित रायच्या गॅलरीचे प्रदर्शन तसेच सत्यजित राय यांच्या चित्रपटांचे आणि त्यांच्यावर आधारित चित्रपटांचे स्क्रीनिंग...

९ मे ते १४ मे …कोकण चित्रपट महोत्सव ..

कोकणातील निसर्ग आणि तिथल्या पारंपारिक कला या महाराष्ट्राची कलासंस्कृती उंचावणाऱ्या आहेत. जागतिक पातळीवर कोकणाचा हा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून...

Popular