मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाशिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावामुंबई, दि. 17 : आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ...
पुणे, दि. १७: सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून संस्थांनी ३१...
पुणे: वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ‘पुणे ते शिरूर’ उन्नत पुल प्रकल्पात आता...
पोलीस प्रशासनाची दिरंगाई आणि रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्ष व दुटप्पी भूमिकेबद्दल व्यक्त केली तीव्र नाराजी
मुंबई : बॉम्बे रूग्णालय, मुंबई येथे महिला कर्मचाऱ्यांवरील झालेल्या अत्याचार प्रकरणी...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सरकारमुळे नाही, सर्वोच्च न्यायालयामुळे लांबल्या - एकनाथ शिंदे.....एकनाथ शिंदे म्हणाले, लोकांच्या समस्यांवर अभ्यासपूर्ण प्रश्न अनेकांनी विचारले. पण काही लोकांनी फक्त...