Feature Slider

अति उंचीवर आकाश प्राईमची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली- भारताने 16 जुलै 2025 रोजी लडाख येथे  आकाश प्राईम या भारतीय लष्करातील आकाश शस्त्र प्रणालीच्या आधुनिक आवृत्तीच्या मदतीने अतिउंचीवरील दोन हवाई अतिद्रुतगती मानवरहित...

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीपरिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी भूसंपादन करणार

पीएमआरडीएने घेतली संबंधित शेतकऱ्यांची आढावा बैठक पिंपरी (दि.१७) : हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहे. वाहतूक...

माण परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई,पीएमआरडीएची संयुक्त मोहीम : अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण

प‍िंपरी (दि.१७) : हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहे. त्या अनुषंगाने बुधवारी हिंजवडी...

आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाशिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावामुंबई, दि. 17 : आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ...

सहकारी संस्थांना प्रस्ताव सादर करण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. १७: सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून संस्थांनी ३१...

Popular