Feature Slider

पारधी समाजाला आमदारकी, खासदारकी अजूनही का नाही ? राष्ट्रपतींना पुण्याच्या नगरसेविकेने केला सवाल

पुणे/नवी दिल्ली- देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालीत पण पारधी समाज अजूनही मुख्य प्रवाहात आला नाही,अजूनही हा समाज पोलीस आणि प्रशासनाच्या अत्याचाराचे लक्ष होत...

“उल्हासनगर येथे अल्पवयीन पीडितांच्या घरासमोर दहशत पसरवणाऱ्या आरोपींचा जामीन रद्द करण्यात यावा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”

मुंबई, दि. २२ जुलै २०२५ : उल्हासनगर (रमाबाई टेकडी) येथे अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणातील आरोपींपैकी रोहित झा हा जामिनावर सुटून आल्यावर पीडित मुलींच्या घरासमोर...

भाजपच्या रक्तदान शिबिरातचार हजारहून रक्त पिशव्यांचे संकलन

पुणे, ता. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात चार हजार 220 रक्त पिशव्यांचे संकलन...

ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांना पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली

पुणे-पुणे शहरातील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार अमित गोळवलकर यांना पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पत्रकार संघातील आजी माजी सदस्यांनी आपल्या...

जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक संपन्नॲट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा

पुणे, दि. २२: अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पुणे जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीमध्ये...

Popular