मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे फारच क्वचित प्रसंगी मातोश्रीवर गेले होते....
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई,रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना फ्लॅटमधे पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे....
पुणे: पुण्यासह कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. शनिवारी सकाळी ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.पश्चिम महाराष्ट्रातील चासकमान, वरसगाव, पवना,...
पुणे : गणेशोत्सवासाठीच्या जाहिरात कमानी उभारण्यासाठी सुरु झालेली घाईगडबडीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये शनिवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दुपारच्या सुमारास झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे...
पुणे- सुमीत फॅसिलिटीज लि.ने पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकातून झारखंडमधील अबकारी धोरणाबाबत श्री. अमित साळुंके यांच्यावर करण्यात आलेले आरोप देखील खोटे आहेत. तपास यंत्रणांनी श्री. साळुंके...