Feature Slider

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाजवळील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 30 : पुण्यातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जतन व विस्तारीकरणाची कामे सुरु करण्यासाठी स्मारकाच्या सभोवतालचे रहिवाशाना हलविणे आवश्यक...

नागरिकांच्या सुरक्षेकरतामहावितरणने उपाययोजना कराव्यात–आमदार सिद्धार्थ शिरोळे

भूमिगत केबल्स साठी शासनाने निधी लगेच द्यावा पुणे : नागरिकांच्या सुरक्षेकरिता महावितरणने (एमएसईबी) उपाययोजना हाती घ्याव्यात आणि भूमिगत केबल्ससाठी राज्य सरकारने तातडीने निधी मंजूर करावा,...

शैक्षणिक संस्था ह्या संस्कार व सद्विचारांची विद्यापीठे व्हावीत-स्वरूपानंद सरस्वती स्वामी

डॉ. विश्वनाथ दा. कराड ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ ने सन्मानीत पुणे,३० जुलै  : "देशातील सर्व विद्यापीठांकडून अत्याधुनिक शिक्षण दिले जावे, मात्र संस्कार आणि सद् विचार...

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य संवाद आणि संघर्षाचे प्रतीक : डॉ. श्रीपाल सबनीस

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे भीमराव पाटोळे यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरवपुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज यांचे संतत्व, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, स्वातंत्र्य यांचा जागर करत बहुसंस्कृतीत...

“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन मुंबई, दि. ३० जुलै २०२५ : "मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग...

Popular