पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी च्या 'राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा' निमित्त पुण्यात २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या...
श्री शिवाजी मराठा सोसायटी तर्फे संस्थेचे संस्थापक गुरुवर्य बाबुराव जगताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिष्यवृत्ती वाटपपुणे : मागील ७५ वर्षात शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. परंतु...
नवीदिल्ली- केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) दिनांक 31 ऑगस्ट, 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचना क्र. 46/2022-सीमाशुल्कनुसार खाद्यतेलांवरील आयात शुल्काची सवलत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत...
जिल्हाधिकारी कार्यालयाची एकच नाचक्की - कंत्राटदाराची झाडाझडती
पुणे-६६ कोटी ३० लाख रुपये खर्च करून बांधलेल्या, मंत्रालयानंतरची सर्वांत सुसज्ज हरित इमारत असा लौकिक असलेल्या पुणे जिल्हाधिकारी...
जगदीश टायटलर यांची माहिती; भारताला चौथ्यांदा आयोजनाचा मानपुणे : कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने २३ ते २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बालेवाडी येथील क्रीडा संकुलात...