Feature Slider

मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा- क्रीडा मंत्री गिरीष महाजन

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोनेरी यश संपादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंना दिल्या शुभेच्छा पुणे दि.२२-राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मागचे विक्रम मोडत राज्याला...

शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्वाचा-गिरीष महाजन

पुणे दि.२२:- शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्वाचा असून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेच्या मानसिकतेतही परिवर्तन घडवून आणणे...

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना योजनेसाठी अर्ज भरण्याबाबत आवाहन

पुणे दि. २२- शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्याक समाजातील इयत्ता १ली ते १० वी वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी...

महागाई व ऑपरेशन लोटस विरोधात पुण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला

पेट्रोल दरवाढ, गॅस सिलेंडर दरवाढ, बेरोजगारी आदी समस्या वर अर्थमंत्री काहीही बोलत नाहीत आणि सत्ता मिळविण्यासाठी पोलिसी बळावर दौरे करतात : आप चे लक्षवेधी...

पुण्याची नेहा नारखेडे 13 हजार कोटींची मालकीन; देशातील श्रीमंतांच्या यादीत समावेश

कॉन्फ्लुएंट स्ट्रीमिंग डेटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या सहसंस्थापक नेहा नारखेडे यांनी देशातील सर्वांत कमी वयाच्या सेल्फ मेड वूमन आंत्रप्रेन्योरच्या यादीत स्थान मिळवून केवळ पुण्याचीच नव्हे, तर...

Popular