पुणे : रेल्वेच्या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून साडेतीन लाख रुपये लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात...
खेड-
रामदास कदम हे वेडे झाले आहेत की काय? त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. रामदास कमद भंपक आहेत. त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही...
खेड- “शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. तसेच...
पंजाब मध्ये अमृतसर इथं 19 ते 20 मार्च 2023 दरम्यान पहिली कामगार 20 (L20) बैठक आयोजित करण्यात आली आहे. जी-20 अंतर्गत संलग्न गटापैकी L20 हा एक गट आहे. यात जी 20 देशांच्या ट्रेड युनियन केंद्रांचे नेते आणि प्रतिनिधींचा समावेश असून ते कामगारांशी संबंधित समस्या सोडवण्याच्या उद्देशानं विश्लेषण आणि धोरण शिफारसी करतात. भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली भारतीय मजदूर संघ (BMS) हा L20 स्थापना बैठकीचं आयोजन करणारा एक प्रमुख राष्ट्रीय ट्रेड युनियन केंद्र आहे. या बैठकी शिवाय L20 बैठकीत सहभागी होणाऱ्यांना अमृतसरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवण्याच्या उद्देशानं विविध ठिकाणांची सफर घडवण्यात येणार आहे.
कराड - काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे आणि ठाकरे गटाने येत्या निवडणुकांना एकत्रित सामोरे जावे अशी विचारधारा आमच्यात आहे. त्यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची...