Feature Slider

मर्सिडीज-बेंझ इंडियाकडून ‘ड्रीम डेज’ या उत्सवी मोहिमेची घोषणा

: एक्स-शोरूम किमतीच्या केवळ १ टक्का इतक्या रकमेपासून सुरू होणारे फायदेशीरईएमआय, की-टू-की प्रोग्रॅम, ट्रेड-इन बेनिफिट्स, सिझनल पेमेंट प्लॅन आणि जलद अपग्रेडसाठी शून्य डाऊनपेमेंट – या...

महावितरणच्या वाघोली शाखेचे ४ शाखांमध्ये रुपांतर

वाघोलीतील वीजग्राहकांना नविन शाखांमुळे मिळणार दर्जेदार ग्राहक सेवा- राजेंद्र पवार आ. ज्ञानेश्वर कटके व महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन साई सत्यम, लोणीकंद व विठ्ठचवाडी...

सहावी सब-ज्युनियर जिल्हा योगासन स्पर्धाध्रुव ग्लोबल स्कूलचे नेत्रदीपक यशपेअर्स विभागात सोनेरी कामगिरी

पुणे :    उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या सब ज्युनिअर गटाच्या सहाव्या जिल्हा योगासन स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलने...

श्रीगणेश विसर्जनाकरिता पुणे महानगरपालिका सज्ज

सात दिवसांमध्ये १ लाख ८५ हजार ५३० गणेशमूर्तीचे विसर्जन मूतीं संकलनासाठी शहराच्या विविध भागांत २४१ मूर्तिदान केंद्रे १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ३८ बांधलेले हौद, एकूण २८१...

हैदराबाद गॅझेटला महाराष्ट्र सरकार अनुकूल, मग तेलंगणाप्रमाणे मागासवर्गीयांना ४२% आरक्षण देणार का?: हर्षवर्धन सपकाळ

आरक्षणाच्या नावाखाली मराठा व ओबीसी समाजात भांडण लावले, फडणविसांच्या शब्दावर किती विश्वास ठेवणार? मुंबई, दि. ४ सप्टेंबर २०२५राज्यातील महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य मानून...

Popular