Feature Slider

‘खड्डे आणि पावसाळी कामांसाठी विशेष पथके नेमा’,शिवसृष्टी आणि भिडे वाड्याच्या कामाला गती द्या ..दीपक मानकर

‘राष्ट्रवादी’ची महापालिका आयुक्तांकडे मागणी पुणे (प्रतिनिधी) : ‘सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. अजून म्हणावा तसा पाऊस पडत नसला, तरी पुणेकरांच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. कारण...

प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात उत्पन्न मर्यादेत वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांचे आभार

मुंबई, दि. १५ : - मुंबई महानगर क्षेत्र –एमएमआर मध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय...

पनवेल ते इंदापूर या रखडलेल्यामार्गाचे कामाची एक लेनगणपतीपूर्वी सुरू होणार

कशेडी घाटातील भुयारी मार्गाचीएक लेनही लवकरच सुरू करणारसार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची ग्वाही रत्नागिरी -राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज शुक्रवारी मुंबई-...

खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते बचतपत्र धारक महिला ग्राहकांचे तसेच अधिकारी – कर्मचारी वर्गाचे कौतुक

पुणे- पुणे शहर टपाल विभागातर्फे आज "महिला सन्मान बचत पत्र” (MSSC) खाते उघडण्याच्या मोहिमेत विशेष कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर...

वंदे भारत ट्रेनमध्ये अजितदादांचीच क्रेझ

मुंबई, दि. 15:- वेळ सकाळी सहा वीसची… ठिकाण ठाणे रेल्वे स्टेशन… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रमासाठी वंदे भारत ट्रेनने नाशिककडे प्रवास… या प्रवासात...

Popular