Feature Slider

शासनमान्य ग्रंथांच्या यादीसाठी २०२४ मध्ये प्रकाशित ग्रंथ पाठविण्याबाबत आवाहन

पुणे, दि. २९ सप्टेंबर :राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मार्गदर्शक ठरावी म्हणून दरवर्षी ग्रंथालय संचालनालयामार्फत ग्रंथ निवड समितीच्या शिफारशीवर आधारित "शासनमान्य ग्रंथांची यादी"...

हवामान बदल आणि पाणी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गौरव

▪️ सीओईपी पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात तरुण क्लायमेट चॅम्पियन्सचा सन्मान पुणे, दि. २९ सप्टेंबर २०२५ –हवामान बदल व पाणी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा...

जिल्ह्यात क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचा निर्णय

पुणे दि. २९ -जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे घनकचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून स्थानिक स्तरावर त्याचे व्यवस्थापन करणे कठीण होत आहे. गावस्तरावर प्रकल्प...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम

पुणे, दि. २९ सप्टेंबर : राज्य शासनामार्फत "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा" या कालावधीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार...

भारताचा इतिहास महात्मा गांधीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही- श्रीपाल सबनीस

महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित फोटो प्रदर्शनचे उद्घाटनपुणे-महात्मा गांधी यांचा विचार विश्वाची सुख_शांती आनंद,मानवता, माणुसकी यांचे प्रतीक होते. जगभरात विविध मान्यवरांनी त्यांचे नेतृत्वास मान्यता...

Popular