कॉंग्रेसचे "संघटन सृजन अभियान"
राज्यातील वरिष्ठ नेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नेमलेल्या निरीक्षकांकडे जबाबदारी
मुंबई, दि. २४ मार्च २०२६.
काँग्रेस पक्ष संघटना बुथ स्तरापर्यंत मजबूत...
रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला खरातशी संबंधित इतरांवर कारवाई कधी करणार.?
मंत्री पोलिसांकडून मार खातात हे अत्यंत गंभीर; साताऱ्यातील प्रकरणाने वोटचोरीवर पुन्हा शिक्कामोर्तब.
मुंबई, दि. २४ मार्च...
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात 'पाताळलोक' अंतर्गत भुयारी रस्ते, बोगदे, उड्डाणपूल, नदी पुनरुज्जीवन आणि ‘रिव्हरफ्रंट एक्स्पिरियन्स पार्क’सारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प...
महसूल व्यवस्थापनावर भरस्वतंत्र महसूल समिती, विशेष कक्ष आणि करसंकलन वाढीसाठी प्रयत्नपुणे : महानगरपालिकेची आर्थिक क्षमता मजबूत करण्यासाठी महसूलवाढीवर लक्ष केंद्रित करत महापालिकेच्या २०२६-२७ च्या...
सांस्कृतिक वारसा जतनासह पर्यटनाला चालना
पुणे : शहराच्या सांस्कृतिक वारशाचे जतन-संवर्धन करत पर्यटन आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात विविध महत्त्वाकांक्षी...