Feature Slider

बनावट गुडनाइट उत्पादने बनवणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यावर महाराष्ट्र पोलिसांचा छापा

मुंबई, 14 ऑक्टोबर: भारतातील आघाडीचा घरगुती कीटकनाशक ब्रँड गुडनाइटची निर्मिती करणाऱ्या गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) आणि महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील बनावट गुडनाइट उत्पादने तयार करणाऱ्यांचा शोध...

सणासुदीच्या काळात सुरक्षित डिजिटल पेमेंटसाठी एनपीसीआयकडून सुरक्षेसाठी 5 प्रमुख टिप्स

पुणे-सणासुदीचे दिवस म्हणजे उत्सव, भेटवस्तू आणि वाढत्या खरेदी विक्रीचा काळ. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही ठिकाणी आकर्षक सवलती, मर्यादित काळासाठी विक्री आणि कॅशबॅक जाहिराती दिल्या जातात, जे...

सीमारेषारहित आरोग्यसेवेची नवी व्याख्या करण्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि मेफेअर वी केअर यांची भागीदारी

या रणनीतिक करारामुळे ‘आरजीआयसीएल’च्या पॉलिसीधारकांना जगभरात२४x७ वैद्यकीय आणि प्रवाससहाय्य सेवा होणार उपलब्ध मुंबई: भारतातील अग्रगण्य खासगी सर्वसाधारण विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीने (आरजीआयसीएल) यूके-स्थित ‘मेफेअर वी केअर लिमिटेड’ या जागतिक आरोग्य लाभ प्रशासक कंपनीशी रणनीतिक भागीदारी केली आहे. या सहकार्याद्वारे ‘मेफेअर’च्या आंतरराष्ट्रीय आरोग्यसेवा प्रशासनातील अनुभवाचा उपयोग करून ‘आरजीआयसीएल’च्या पॉलिसीधारकांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अखंड, सीमारेषारहित आरोग्यसेवा आणि आपत्कालीन सहाय्य मिळणार आहे. या करारानुसार, ‘मेफेअर वी केअर’ २४x७ बहुभाषिक ‘अलार्म सेंटर’ चालवणार आहे आणि त्यातून परदेशात प्रवास करणाऱ्या किंवा वास्तव्य करणाऱ्या ‘रिलायन्स जनरल’च्या ग्राहकांना सातत्यपूर्ण मदत पुरविली जाणार आहे. हे केंद्र वैद्यकीय तसेच प्रवाससंबंधित सहाय्यासाठी एकाच ठिकाणी संपर्काचा केंद्रबिंदू ठरेल. ‘आरजीआयसीएल’च्या ग्राहककेंद्री आणि जागतिक स्तरावर सुलभ उपायांच्या कटिबद्धतेला यातून अधिक बळकटी मिळेल. या सेवांच्या व्याप्तीमध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत : ·         परदेशात पॉलिसीधारकांसाठी कॅशलेस आणि रिइम्बर्समेंट दावे प्रक्रियेस सहाय्य. ·         वैद्यकीय सल्लामसलत, अपॉइंटमेंट ठरवणे आणि टेलि-असिस्टन्स सेवा. ·         आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतर आणि पुनरागमन यांबाबतचा समन्वय — गंभीर परिस्थितीत वेळेवर आणि विश्वसनीय...

महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५साठी 17 ऑक्टोबर पर्यंत सूचना, हरकती करण्याचे आवाहन

पुणे, दि. 13: अॅप बेसच्या वाहनांसाठीच्या महाराष्ट्र मोटर व्हेईकल ॲग्रीगेटरर्स नियम 2025 धोरणाबाबत प्रारुप नियमावली प्रसिद्ध झाली आहे. या सदर प्रारुप नियमांच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने...

शिवछत्रपतींच्या १२ दुर्गांना मानवंदना देण्यासाठी जनसहभागाचे आवाहन

पुणे, दि. 14 ऑक्टोबर - युनेस्को (UNESCO) च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ दुर्गांना मानवंदना देण्यासाठी “अमृत दुर्गोत्सव २०२५”...

Popular