Feature Slider

‘कृष्ण वंदना’ – भक्तीमय संध्या 23 नोव्हेंबर ला

पुणे-‘कृष्ण वंदना’ – भगवान श्रीकृष्णाच्या 108 नावांना आणि त्यांच्या दिव्य गुणांना समर्पितभक्तीमय संध्या – अभिनेत्री व आध्यात्मिक गायिका मुग्धा वीरा गोडसे पुण्यात सादर करतआहेत....

‘आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्यासाठी नवीन दृष्टिकोन’ या विषयावर तीन दिवस होणार विचारमंथन

कनेक्टिंग ट्रस्टतर्फे नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन पुणे: आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत कनेक्टिंग ट्रस्टच्या वतीने २० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत...

नवले पूल परिसर दुर्घटना पीडित कुटुंबीयांची उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सांत्वनपर भेट

अपघातानंतर मृतांच्या ऐवजांची व कागदपत्रांची चोरी हे कृत्य हीन व संतापजनक – पोलीस आयुक्तांकडे याबाबत पाठपुरावा करणार दुर्घटनेच्या अनुषंगाने उपाययोजना बाबत केंद्र व राज्य शासन...

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे-बारामती परिमंडल संघाला अजिंक्यपद

नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघ उपविजेता पुणे, दि. १६ नोव्हेंबर २०२५:  महावितरणच्या २०२५-२६ च्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती परिमंडल संघाने वर्चस्व गाजवत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. गतवर्षी उपविजेता असलेल्या पुणे-बारामती...

पेट्रोल पंपावर दहशत माजविणा-या रेकॉर्डवरील आरोपींना २४ तासात केले जेरबंद

पुणे- पेट्रोल भरण्याचे किरकोळ वादातुन शस्त्रे चालवून एकाला जखमी करून हवेत शस्त्रे फिरवीत दहशत माजविणाऱ्या तीन तरुण सराईत आरोपींना पुणे पोलिसांनी २४ तासाच्या...

Popular