खड्ड्यांमुळे रक्तदात्यांना हेल्मेट वाटप..

Date:

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘रक्तदान शिबिर’ संपन्न

 पुणे: कोरोना महामारीच्या काळात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विभागप्रमुख राजेश मोरे यांच्यावतीने आयोजित शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला असून शंभरांहून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी खड्ड्यांमुळे त्रस्त पुणेकर रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी पुणे शहर सहसंपर्क अजय भोसले, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, कॅन्टोन्मेंट विभागप्रमुख राजेश मोरे, शहर संघटिका सविताताई मते, युवासेनेचे सनी गवते, युवराज पारिख, उपविधानसभा प्रमुख उत्तम भुजबळ, विभागप्रमुख अनिल दामजी, राजेंद्र शहा, अतुल गोंधकर, शैलेश मोरे, अनिश अनारसे, आदितीसिंग ठाकूर, अर्थव लांडगे उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...