पुणे-भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा , विद्यार्थी आघाडी तर्फे पुण्यातील सर्व महाविद्यालयातील मुख्याध्यापकांच्या सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला , सदर कार्यक्रमाची सुरवात गुरू पौर्णिमेपासून करण्यात आला, आयोजिती केलेल्या उपक्रमाचा
एम आय टी महाविद्यालयातील विश्वनाथ कराड म्हणाले की हा उपक्रम हा सर्व युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे , युवा मोर्चाचा हा उपक्रम आमच्या साठी खूप मोलाचा आहे .
गरवारे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक लेले सर यांनी मनापासून कौतुक केले , हा उपक्रम पक्षातील कार्यकर्त्यांकडून शिक्षकांना दिलेला बहुमूल्य सन्मान आहे , आणि सर्व युवा मोर्चा टीम ला पुढील वाटचालीस खूप शुभेच्या दिल्या ,
प्रतिक गुजराथी म्हणाले “ हा उपक्रम करत असताना प्रत्येक महाविद्याल च्या प्राध्यापकांडून सुद्धा आमच्या कार्याचे कौतुक होत आहे या सगळ्यामुळे पुढील जीवनांत काम करण्याची नवी नवीन ऊर्जा मिळाली आहे व अभिमान सुद्धा वाटत आहे कि मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचा पदाधिकारी आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजप युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे शहर संपर्क प्रमुख प्रतीक नितीन गुजराथी यांनी केले होते, सदर कार्यक्रमास युवा मोर्चाचे अध्यक्ष , नगरसेवक दीपक पोटे ,पुनीत जोशी , प्रतीक देसरडा ,सुनील मिश्रा , दीपक पवार , तुषार रायकर ,शशांक सुर्वे , धवल देशमुख, अक्षय गांधी , दूष्यांत मोहोळ , यश ओव्हाळ, शिवम बालवाडकर , प्रतीक कुंजीर उपस्थित होते .
Attachments area