पुणे- केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विकासाच्या कामांची गंगा पुण्यात आणण्यासाठी कॉंग्रेस हाच मोठा अडसर आहे ,टो मतदार दूर करेल आणि पुण्यासह पिंपरीतील महापालिकेच्या भाजपला निर्विवाद बहुमत देईल असा विश्वास भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे व्यक्त केला .
आज दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली . भाजपचे शहर अध्यक्ष गिरीश बापट , खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी , तसेच उज्वल केसकर , उदय जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते , पहा आणि एका यावेळी बापट यांनी नेमके काय म्हटले आहे …..