पुणे- निवडणुकीसाठी एकूण महापालिका हद्दीचा शहराचा जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर आज शहर भाजपचे अध्यक्ष योगेश गोगावले यांनी प्रत्येक प्रभागा प्रभागाचा असे एकूण ४१ प्रभागाचे ४१ जाहीरनामे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे तसेच पुण्याचे खासदार अनिल शिरोळे , आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशित केले .
पहा या प्रकाशन कार्यक्रमाची एक छोटीशी झलक …