पुणे- आज मंगळवारी भाजपच्या शहर कार्यालयात पत्रकार परिषदेत खुद्द पालक मंत्री गिरीश बापटांनी सर्वांसमक्ष विचारलेल्या प्रश्नाने भाजपा शहर अध्यक्ष योगेश गोगावले भांबावले आणि .. बाप्पू कोण ? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला … पहा हि गम्मत कोणाकोणा च्या लक्षात येते आहे …
अनिल भोसले जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि त्यांची पत्नी आता राष्ट्रवादीने महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानं भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार आहे .. अनिल भोसले यांच्यावर राष्ट्रवादी कडून कारवाई साठी बडगा उगारला गेला आहे आणि ते देखील भाजपा मध्ये जाण्याच्या बेतात आहेत .. या पार्श्वभूमीवरील हा व्हिडीओ ..किस्सा …