पुणे- वेळेची मर्यादा , ऑनलाईन अर्ज, राजकीय स्पर्धा यामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी ट अनेक उमेदवारांना मोठ्या कास्रातीन्चा सामना करावा लागला असून भाजपला देखील ३ महिलांना पुरस्कृत उमेदवारी जाहीर करावी लागली आहे … त्याच बरोबर आज राष्ट्रवादीचे मंगेश गोळे , सागर कांबळे , nitin राठोड, अस्तीफ मोमीन, जावेद पटेल ,जावेद खान ,सुभद्रा कुंभार अशा अनेकांनी आज भाजपा मध्ये प्रवेश केला … पहा याबाबतची हि पत्रकार परिषद …