पुणे- सहकार नगर पद्मावती या प्रभाग क्रमांक ३५ मध्ये कॉंग्रेसचे माजी उपमहापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष आबा बागुल ,राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी सभागृह नेते,सुभाष जगताप ,माजी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक शिवलाल भोसले अशा बड्या विद्यमान दिग्गजांविरोधात भाजपच्या वतीने अगदी 4 नवे चेहरे लढाई देत आहेत … महेश वाबळे , संध्या नांदे, साईदिशा राहुल माने,हरीश परदेशी अश्या या उमेदवारांनी ..काढलेल्या या प्रचारफेरीची पहा हि झलक ….