काळ्या पैशाची होऊ देत राख , प्रामाणीकांना का देता त्रास … सांगा कोणत्या गब्ब्बराचा उतरीविला माज ?

Date:


पुणे- काळ्या पैशाची होऊ देत राख पण प्रामाणिक पणे मेहनतीने पैसे कमविलेल्या माणसांना का देता त्रास अशी भावना देखील आज काही पुणेकरांमध्ये होती . याच बरोबर कोणकोणत्या गाब्बरांचे किती पैसे सरकारच्या हाती लागले ? याचा सवाल देखील जनतेतून होत होता .
काळा  पैसा  बाहेर काढण्यास कोणाचा विरोध नाही , पण … चार अपराधी  सुटले तर चालतील , पण एकाही निरपराधाला शासन होता कामा नये , अशा स्वरूपाची आपली घटना आहे , पण आज
निरपराधी लोक आपल्या  मेहनतीचे , स्वकष्टाचे पैसे राखण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत , हेच आहेत काय त्यांच्यासाठी अच्छे दिन ?असा हि प्रश्न विचारला जातो  आहे .स्विस बँकेतल्या पैशांचे काय झाले , भल्या भल्या १००-२००- ४०० आणि हजारो कोटींचे  धनी असलेल्या भामट्यांची नावे तुम्हाला माहिती नव्हती काय ? मग सर्वाधिक बहुमत देवूनही थेट त्यांच्यावरच का नाही ‘मोदी बॉम्ब’ टाकला , ना पाकिस्तान वर, ना ‘त्यांच्या ‘ वर…  मग सार्वजनिकरीत्या असा ‘मोदी बॉम्ब’ टाकण्याची नौटंकी करून ,का आणले सामान्य माणसाला ही जेरीस… …अशी अनेक प्रश्ने मोदी आणि भाजपा यांच्यासाठी पुढे उभी ठाकली जात आहेत .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब भोईर

पन्नास हजार हरकती आलेला डीपी रद्द करावा - भाऊसाहेब...

तेलंगणा मधील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा पुण्यात निषेध

माळी महासंघ पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन ;...