पुणे- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी श्रीमंत दगडुशेठ गणेश मंदिरात पूजा केली . यावेळी अन्न धान्य मंत्री गिरीष बापट, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,पुण्याचे खासदार अनिल शिरोळे,आ.योगेश टिळेकर , हेमंत रासने आदी त्यांच्यासमवेत उपस्थित होते
Copyright © 2012-2021 | Website Designed and Maintained by CSpace Designs | Website Hosted by CSpace Hostings