‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर – ‘जन्मरहस्य’ची टीम.

Date:

index1 index2

रसिकमोहिनी’ संस्थेच्या जन्मरहस्य या नाटकाची टीम ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीवरील लोकप्रिय  कार्यक्रमात येत्या मंगळवारी २२ मार्चला रात्री ९:३० वाजता धमाल करताना आपणास दिसेल. सध्या या नाटकाने रसिकांची मने जिंकल्याने प्रत्येकाच्या मनात हे नाटक घर करून बसले आहे. झी मराठी वरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात या टीमला बोलावल्याने टीम सध्या भलतीच खुश आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे चित्रिकरण पार पडले. कुमार सोहोनी दिग्दर्शितजन्मरहस्य’ प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेले हे नाटक असल्याने या नाटकाचा विषयही चाकोरीपलीकडचा आहे. लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांनी हे मनोविश्लेषणात्मक सस्पेन्स थ्रिलर नाटक अत्यंत सफाईनं विणलं आहे.

                                 निर्माती व अभिनेत्री भाग्यश्री देसाई याचं जन्मरहस्य नाटक आहे. या नाटकात अमिता खोपकरभाग्यश्री देसाईवसुधा देशपांडेगुरुराज अवधानीअजिंक्य दाते अशी दिग्गज कलाकाराची फळी असून या नाटकाच्या निर्मात्या ‘रसिकमोहिनी’ संस्थेच्या भाग्यश्री देसाई या आहेत. संगीतकार – अशोक पत्कीनेपथ्य – अजय पुजारेसूत्रधार – देनू  पेडणेकरशेखर दाते, प्रविण बर्वे  हे आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरगुती एलपीजी  सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत; टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या  नोंदणीत घट- सरकारचा दावा

सरकारकडून राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटपात वाढ; प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य आणि...

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी...

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय...