‘बी.सी.एल’मध्ये रंगणार कलाकारांचा क्रिकेट थरार ‘पुणे अनमोल रतन’ संघाचे अनावरण

Date:

2

‘बॉक्स क्रिकेट लीग’च्या दुसऱ्या आवृत्तीतमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचा थरार रंगणार असून ‘ पुणे अनमोल रतन ’ या पुण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाचे अनावरण नुकेतच पुण्यात करण्यात आले. या वेळी ‘पुणे अनमोल रतन’चा संपूर्ण संघ व ‘पुणे अनमोल रतन’ संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नवीन सदारंगांनी या प्रसंगी उपस्थित होते. बी.सी.एल आवृतीमध्ये २ मधील सामने या महिन्यात ( फेब्रुवारी ) मध्ये  आयोजित केले जातील. त्यात प्रत्येक शनिवार व रविवार 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये हे सामने सध्याच्या आघाडीच्या असणाऱ्या ‘कलर्स’ या वाहि णीवरती प्रसारित केले जातील. ‘बॉक्स क्रिकेट लीग’मध्ये टी. व्ही. चित्रपट जगतातील कलाकरांची मांदियाळी आपणास पाहवयास मिळेल. असे ‘पुणे अनमोल रतन’ संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ‘श्री नवीन सदारंगांनी’ यांनी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

‘पुणे अनमोल रतन’ या संघाचा कर्णधार लोकप्रिय अभिनेता वरुण बडोला आहे.  लोकप्रिय अभिनेत्री ‘दिव्या त्रिपाठी’ हि  ब्रँड अॅम्बेसेडर असून बी.सी.एल आवृतीमध्ये 2 मध्ये नेहमीपेक्षा मोठा असेल. 150 ख्यातनामक टीव्ही कलाकार, दिग्दर्शक,  बॉलीवूड आणि मॉडेल यांचा यात समावेश असेल. हा सर्वात  मोठा सेलिब्रिटी क्रिकेट शो असणार असून क्रिकेट चाहत्यांसाठी हि पर्वणीच असणार आहे.

‘पुणे अनमोल रतन’ संघ खालीलप्रमाणे असेल.

 

  1. वरुण बडोला ( पुरुष कर्णधार ) 2. दिव्यांका त्रिपाठी ( स्त्री खेळाडू ) 3 .रूपल त्यागी (स्त्री खेळाडू) 4 .विनीत कुमार ( पुरुष खेळाडू ) 5 .कृष्णा सोनी (  पुरुष खेळाडू ) 6 अभिनव कपूर ( पुरुष खेळाडू ) 7 अंकुर नायर  ( पुरुष खेळाडू ) 8 विपुल गुप्ता ( पुरुष खेळाडू ) 9 नीरज मालवीय ( पुरुष खेळाडू ) 10 मोहित अरोरा ( पुरुष खेळाडू ) 11 राजा भेरवानी  ( पुरुष खेळाडू ) 12 प्रिया शिंदे ( स्त्री खेळाडू ) 13 गुंजन उत्रेजा  ( पुरुष खेळाडू )

14 तनया अब्रोल  ( स्त्री खेळाडू ) 15 पुनीत सचदेव ( पुरुष खेळाडू ) 16 प्रवीणा प्रणिती  ( स्त्री खेळाडू ) 17 स्वरभ रॉय ( पुरुष खेळाडू ) 18 कुंचीका  सदानंद ( स्त्री खेळाडू ) 19 परम सिंग ( पुरुष खेळाडू ) 20 हर्षिता गौर ( स्त्री खेळाडू ) 21 राजेश्वरी सचदेव ( स्त्री खेळाडू ) 22 इशू दतवानी  ( पुरुष सह-मालक )  23 नवीन सदारंगानी  ( पुरुष सह-मालक )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...