पहा फोटो …
‘बागी’ सक्सेस पार्टीत सलमान , संजय दत्त , सुनील शेट्टीसह बॉलीवूडचे तारे ..पहा फोटो
मुंबई (शरद लोणकर )– बागी या हिंदी सिनेमाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन निर्माते साजिद नाडीयादवाला, शक्ती कपूर , आणि जैकी श्रॉफ यांनी सबर्बन हॉटेल मध्ये केले होते यावेळी सलमान खान , संजय दत्त , सुनील शेट्टी,सनी देवोल ,शाहीद कपूर पोमण इराणी , पूनम धिल्लो सह अनेक बॉलीवूडच्या तारे तारकांनी हजेरी लावली .