SHARAD LONKAR

56807 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

एकीकडे बेरोजगार करायचे दुसरीकडे रोजगार मेळावा घ्यायचा -महापालिकेचा गजब कारभार

पुणे- एकीकडे बेरोजगार करायचे दुसरीकडे रोजगार मेळावा घ्यायचा अशा स्वरूपाच्या  पुणे महापालिकेच्या फसव्या  कारभाराविरोधात मनसे आंदोलन करणारअसल्याचे आज मनसे चे नगरसेवक वसंत मोरे तसेच...

ठेकेदाराला चैन पडेना -वर्कऑर्डर पूर्वीच केला जाहिरात बाजार (व्हिडीओ)

पुणे- महापालिकेच्या कारभाराची लक्तरे उघड्यावर पडत आहेत . सायकल मार्गासाठी जसा सुपरफास्ट कामकाज सुरु आहे तसाच आणखी एक प्रकार महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागात दिसतो आहे....

सायकलट्रॅक साठी महापालिकेचा युद्धपातळीवरील कारभार संशयास्पद (व्हिडीओ)

पुणे- शिवसृष्टी साठी वेळ आणि पैसा नाही , कचरा ,पाणी ,अतिक्रमणे आणि पुनर्वसनासाठी महापालिका प्रशासन संघर्ष करत आहे मात्र हीच महापालिका ३५० कोटीच्या सायकलट्रॅक...

वजोर डॉट कॉमच्या ऑफलाईन स्टोअरचे पुण्यात थाटात उद्घाटन

पुणे-बरीच महिने प्रतीक्षा केल्यावर वजोर डॉट कॉमच्या प्रेमींना अखेर दिलासा मिळाला आहे. वजोर डॉट कॉमचे पहिले वहिलेस्टोअर मॉडेल कॉलोनी येथील पॅविलीयनला आज उघडण्यात आले. वजोर डॉट कॉमची क्रेझ फॅशन प्रेमींमध्ये मोठ्याप्रमाणात आहे. ह्या प्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे वजोर डॉट कॉमने आपले ऑफलाइन स्टोअर काढण्याचे ठरविले.अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युसर फ्रेंडली शॉपिंग ही वजोर डॉट कॉमची खासियत असणार आहे.  वजोर डॉट कॉमच्या ग्राहकांना ह्या स्टोअर मध्ये येणे हा एक अनोखा अनुभव असणार आहे. हे स्टोअर १८०० स्वेअर फुटजागेत उभारले गेले आहे. उद्घाटनाला अनेक बड्याबड्या मंडळींनी हजेरी लावली होती त्यात बरीच प्रभावी मंडळी, आदरणीयसदस्य, ब्लॉगर्स, मिडिया प्रोफेशनल, आणि अनेक प्रामाणिक ग्राहकांचा समावेश होता. ग्रीनर आणि क्लीनर प्लॅनेटवर प्रचंडविश्वास आणि श्रद्धा असल्याने वजोर डॉट कॉमने सोहळ्याला उपस्थित असलेल्या  प्रत्येकाला एक रोपटे देऊनआपली कृतज्ञता व्यक्त केली. हे रोपटेही त्यांनी वाढताना बघावे जसे त्यांनी वजोर डॉट कॉमला पहिले असा त्यामागचाविचारही त्यांनी बोलून दाखविला. वजोर डॉट कॉम आजतागायत आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक आणि स्पष्ट राहिले आहे. फॅशन ही आता फक्त एक उपयुक्तवस्तू नसून त्याला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळेच ग्राहकांना ३६० डिग्री शॉपिंगचा अनुभव मिळावा म्हणून वजोरडॉट कॉम ऑफलाइन आले आहोत. ह्यात त्यांचे सिग्नेचर फॅशन आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स आहेत.  वजोर डॉट कॉमचा एक अनोखा उपक्रम आहे ज्यात प्रत्येक महिन्याच्या कलेक्शनमागील स्टोरी प्रत्येक सेक्शन कथनकरेल. प्रत्येक वजोर डॉट कॉमच्या स्टोअर मध्ये टचस्क्रीन्स असून त्यात ग्राहक ब्रान्डचा वर्चुअल टूर घेऊ शकतात वकुठल्याही प्रकारचे ट्रांसाक्शन करू शकतात. ग्राहक सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स येथील स्क्रीनवर बघून ते ऑफलाइन किंवाऑनलाइन मागवू शकतात. सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी ब्रांडचे कपडे, ज्वेलरी, फूटवेअर आणि अॅक्सेसरीज बघितले. वेजर डेकोरहीप्रत्येक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. हे स्टोअर रोज आठवड्याचे सातही दिवस ८ ते १० या वेळेत सुरु राहील.   वजोर डॉट कॉम २०१८ मध्ये चेन्नई आणि दिल्लीत उघणार असून ३-४ देशात देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर  आपलाविस्तार करण्याच्या तयारीत आहे. 

देआसरा आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने नव्या योजनांची सुरूवात.

ओडिशा कौशल्य विकास प्राधिकरणाशी सुद्धा देआसराने केला सहयोग. पुणे-देआसरा फाऊंडेशन, नव उद्योजकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने, देआसराने संपूर्ण देशभरात उद्योगाला चालना देण्यासाठी टाटा ट्रस्ट आणि ओडिशा...

Breaking

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी...

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय...

निसर्गोपचार आश्रमाचे शारीरिक-मानसिक आरोग्याबरोबरच ग्रामीण विकासातही मोलाचे योगदान- उपराष्ट्रपती

पुणे, दि. २२: महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या निसर्गोपचार आश्रमाने...
spot_imgspot_img